ग्रामपंचायतीमध्ये पालकमंत्री शेत पांदण रस्ते योजना राबविण्याबाबत हिंगणघाट येथील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

हिंगणघाट तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पालकमंत्री शेत पांदण रस्ते योजना राबविण्याबाबत हिंगणघाट येथील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यशाळेत संबंधित उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना येत्या पंधरा दिवसात

आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले.या कार्यशाळेस मा.आ.रणजितदादा कांबळे,पं.स. सभापती श्री.गंगाधरराव कोल्हे,सर्व संबंधित अधिकारी व नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यगण उपस्थित होते.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on ग्रामपंचायतीमध्ये पालकमंत्री शेत पांदण रस्ते योजना राबविण्याबाबत हिंगणघाट येथील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.