ग्रा. प.शेडअंतर्गत मेनखात येथे सिमेंट क्रॉक्रिट रस्ता सुमारे २ लक्ष रुपयांच्या निधीतून बांधकाम करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत समुद्रपूर तालुक्यातील NH-7 जाम ते कारडा रस्ता सुमारे १५०.५८ लक्ष,NH-7 ते नागपूर रस्ता सुमारे १५६.५६ लक्ष आणि ग्रा. प.शेडअंतर्गत मेनखात येथे सिमेंट क्रॉक्रिट रस्ता सुमारे २ लक्ष रुपयांच्या निधीतून बांधकाम करण्यात येत आहे. आज या

विकास कामाचे भूमिपूजन संपन्न झाले असून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on ग्रा. प.शेडअंतर्गत मेनखात येथे सिमेंट क्रॉक्रिट रस्ता सुमारे २ लक्ष रुपयांच्या निधीतून बांधकाम करण्यात येत आहे.