जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर करवून आणली आहेत.यांतर्गत सेलू तालुक्यातील मौजा हिवरा येथे ५ लक्ष रुपयांमधून रस्ता बांधकाम,२९ लक्ष रुपयांच्या निधीतून हिवरा पाटी ते दिदोडा रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण,६ लक्ष रुपयांच्या निधीतून टाकळी येथे स्मशानभूमी संरक्षक भिंत,

टाकळी येथे १३.४२ लक्ष रुपयांच्या निधीतून सामाजिक सभागृह बांधकाम संपन्न होणार आहे.सदर विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर.