वड,पिंपळ,बेल इत्यादी झाडे लावून प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.

वणा नदी संवर्धन समितीतर्फे नदी परिसरात ‘वणा पार्क’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तवेढ रोवण्यात आली.नगराध्यक्ष प्रेमबाबू बंसतानी,उपविभागीय अधिकारी खंडाईत साहेब,पाटबंधारे विभागाचे कुलकर्णी साहेब,वणा नदी संवर्धन अध्यक्ष श्री.रुपेश लाजूरकर,आंबेडकर

शाळेचे अध्यक्ष व नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वड,पिंपळ,बेल इत्यादी झाडे लावून प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.हिंगणघाट येथील आंबेडकर महाविद्यालय व सामाजिक संघटना यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या.’एक झाड वणा नदीसाठी’ या संकल्पनेतून हा प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे.