हिंगणघाट मदारसंघातील नागरिकांना समृद्ध जीवन जगण्याकरिता आवश्यक त्या सर्व सोयी मिळाव्या हा प्रयत्न.

भाजप सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या कल्याणकारी योजना समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्याचा मानस.

शेतकरी हितार्थ अधिकाधिक कामे पूर्णत्वास जावी हे ध्येय.

शेतीकरिता सिंचनाची सोय उपलब्ध करण्याचा प्रयत्न.

येथील विद्यार्थाना सर्व आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याकडे कल.

शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात डिजिटलायजेशनचा समावेश मोठ्या प्रमाणावर व्हावा यावर भर

मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे याकरिता विविध आरोग्य शिबिरांचे व उपक्रमांचे  आयोजन.

मतदारसंघात महिला सक्षमीकरणाचा ध्यास.

महिलांचा विकास व्हावा याकरिता प्रयत्नशील.

भाजपच्या पारदर्शी व लोहितार्थ कार्यप्रणालीचा लाभ मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणे हाच उद्देश.