हिंगणघाट नगरपरिषद क्षेत्रातील अविकसित भागातील रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

परिश्रम आणि प्रयत्नांतून वैशिष्ट्यपूर्ण कामांकरिता १५ कोटी रुपयांच्या विशेष निधीअंतर्गत हिंगणघाट नगरपरिषद क्षेत्रातील अविकसित भागातील रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीनभाऊ मडावी, नगराध्यक्ष प्रेमबाबू बंसतानी, न.पा अभियंते

, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on हिंगणघाट नगरपरिषद क्षेत्रातील अविकसित भागातील रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.