हिंगणघाट मतदारसंघातील विकासकामे आणि विविध समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालनात बैठक संपन्न झाली.

हिंगणघाट मतदारसंघातील विकासकामे आणि विविध समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालनात बैठक संपन्न झाली.या बैठकीत पिक कर्ज,शेतकऱ्यांची कर्जमुक्ती,प्रधानमंत्री आवास योजना,वन जमिन पट्टे, अतिक्रमणधारकांचे पट्टे,विज टाॅवर मोबदला,मुद्रा लोन यासह विविध योजनांचा आढावा घेण्यात

आला.तसेच वरील समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.नितीन मडावी,पं .स. सभापती गंगाधरराव कोल्हे नगराध्यक्ष श्री.प्रेम बसंतानी यांच्यासह सर्व पदाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on हिंगणघाट मतदारसंघातील विकासकामे आणि विविध समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालनात बैठक संपन्न झाली.