हिंगणघाट विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विविध ग्रामीण भागांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर.

हिंगणघाट विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विविध ग्रामीण भागांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.याअंतर्गत शेडगाव व इतर गावातील रस्ते व गावांना राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे रस्ते बांधण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील दळणवळण सुधारावे व प्रवास सोयिस्कर व्हाव्या म्हणून सदर विकासकामे राबविण्यात येत आहेत.सदर

विकासकामांचे भूमिपूजन ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on हिंगणघाट विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विविध ग्रामीण भागांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर.