१० कोटी ८५ लक्ष रुपयांच्या निधीतून साकार होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाचा भूमिपूजन समारंभ.

१० कोटी ८५ लक्ष रुपयांच्या निधीतून साकार होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाचा भूमिपूजन समारंभ व सुमारे ५१ लक्ष ५८ हजार रुपयांच्या निधीतून बीबीसी मैदानावर रनिंग ट्रॅक,कबड्डी मैदान,चेंजिंग रुम,हॉल व प्रसाधन गृह बांधकामाचा शुभारंभ आज पिंपळगाव रोड #हिंगणघाट येथे नुकताच संपन्न झाला.यावेळी भारतीय

जनता पक्षाचे पक्षपदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on १० कोटी ८५ लक्ष रुपयांच्या निधीतून साकार होणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाचा भूमिपूजन समारंभ.