गिमाटेक्स इंड्रस्टिज,वणी येथील १४४ अस्थायी करण्यात आले.

आ.समीरभाऊ कुणावार यांच्या प्रयत्नाला यश गिमाटेक्स इंड्रस्टिज,वणी येथील १४४ अस्थायी करण्यात आले असून आमदार समीरभाऊ कुणावार व त्यांच्या युनियनच्या सदस्यांनी कंपनी व्यवस्थापना सोबत सतत पाठपुरावा करत १४४ कामगारांना

स्थायी पास देण्यात आली असून आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते पास वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी स्थायी झालेल्या कामगारांनी त्यांचे आभार मानले याप्रसंगी युनियनचे अध्यक्ष पांडुरंग बालपांडे,सचिव जयंत बावने, अश्र्विन ढाले,हेमंत भगत,दिवाकर बरबटकर,दामोधर देशमुख,प्रशांत शेळके, गणेश बरडे, सुनील सुपारे आदी उपस्थित होते.