दिनांक ०२ जून २०१९ रोजी जिल्हा परिषद सभागृह वर्धा येथे मा. पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली खरीप कृषी आढावा सभा संपन्न झाली.

दिनांक ०२ जून २०१९ रोजी जिल्हा परिषद सभागृह वर्धा येथे मा. पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली खरीप कृषी आढावा सभा संपन्न झाली.या सभेमध्ये कृषी विभागाचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी मा.खासदार रामदासजी तडस, आमदार डॉ. रामदासजी

आंबटकर, आमदार रणजितदादा कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हाधिकारी वर्धा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on दिनांक ०२ जून २०१९ रोजी जिल्हा परिषद सभागृह वर्धा येथे मा. पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली खरीप कृषी आढावा सभा संपन्न झाली.