पंतप्रधान आवास योजना-सर्वांसाठी घरे” योजनेअंतर्गत जिल्हयातील कोणीही गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही .

मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांनी”पंतप्रधान आवास योजना-सर्वांसाठी घरे” योजनेअंतर्गत सन २०२२ पर्यंत देशातील ५कोटी नागरीकांना परवडणारी घरे देण्याचा संकल्प केला आहे.या योजनेच्या माध्यमातून झोपडपट्टयांचा पुर्नविकास होणार आहे ,

तसेच नागरीकांना हक्काची पक्की घरे देण्यासाठी बँकांनाही मदतीचे धोरण ठेवून गरजूंना आर्थिक मदत करावे लागणार आहे .यासाठी आपल्या हिंगणघाट – समुद्रपूर तालुक्यामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या या संकल्पानुसार जिल्हयातील कोणीही गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी मी सर्व प्रयत्न करत आहे

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on पंतप्रधान आवास योजना-सर्वांसाठी घरे” योजनेअंतर्गत जिल्हयातील कोणीही गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही .