राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस सोमवार दि.१७ जून रोजी पार पडला.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस सोमवार दि.१७ जून रोजी पार पडला.यावेळी राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री ना.सुधीरजी मुनगंटीवार यांना मतदारसंघातील विकासाची अनेक कामे प्रस्तावित करून देण्याबद्दल निवेदन दिले.यावर सकारात्मक

प्रतिक्रिया देत ना.सुधीर मुनगंटीवार साहेब यांनी देखील कामे मंजूर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्याचबरोबर नवनिर्वाचित राज्यमंत्री प्रा.डॉ. अशोकजी उईके यांनी सुध्दा मतदारसंघाच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस सोमवार दि.१७ जून रोजी पार पडला.