सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मा.ना.श्री. सुधीरभाऊ यांनी पशुसंवर्धन व दुधविकास मंत्री ना. महादेवजी जानकर यांच्यामार्फत ही मागणी मान्य करून दिली.

वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वर्धा जिल्ह्यातील शासकीय दूध महासंघाची दूध खरेदी मर्यादा ११ हजार लिटर वरून २० हजार लिटर करण्याबाबत मागणीपत्र दिले होते.सदर मागणीला

सकारात्मक प्रतिसाद देत मा.ना.श्री. सुधीरभाऊ यांनी पशुसंवर्धन व दुधविकास मंत्री ना. महादेवजी जानकर यांच्यामार्फत ही मागणी मान्य करून दिली.आता जिल्हा दूध उत्पादन संघाच्या दूध खरेदीची मर्यादा २० हजार लीटर करण्यात आली आहे.यासाठी मा.पालकमंत्री मा.ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक धन्यवाद!

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मा.ना.श्री. सुधीरभाऊ यांनी पशुसंवर्धन व दुधविकास मंत्री ना. महादेवजी जानकर यांच्यामार्फत ही मागणी मान्य करून दिली.