सदर विकासकामाचा भूमिपूजन समारंभ समस्त भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

सार्वजनिक बांधकाम विभाग,वर्धा अंतर्गत नंदपूर व बाबापुर रस्त्याचे माडीकाम व मजबुतीकरण करण्यासाठी सुमारे २८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर विकासकामाचा भूमिपूजन समारंभ समस्त भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या

विकासकामामुळे नागरिकांचे वाहतुकीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on सदर विकासकामाचा भूमिपूजन समारंभ समस्त भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.