समुद्रपूर तालुक्यातील खापरी ग्रामपंचायत येथे सरपंचासहीत सर्व ग्रामपंचायतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.

समुद्रपूर तालुक्यातील खापरी ग्रामपंचायत येथे सरपंचासहीत सर्व ग्रामपंचायतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून सरपंचपदी श्री. देविदास दोडके तर सदस्यपदी संतोष गायकवाड,मिथुन पोंगळे,अनिकेत चौधरी,वनिता कारमोरे,सुर्यकांता चौखे,कलावती जांभुळे व रत्नमाला

वरांजे यांची निवड झाली आहे.सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन!
तसेच या निवडणुकीत राजेंद्र कवाडे,प्रभाकर जीवतोडे,रामदासजी धारणे,राजू राणे,अशोकराव देशमुख,रमेश गुडधे,कैलास देणे,संदीप देशमुख,अरुण चौधरी,अविनाश महादुरे,विनोद जांभुळे,किसनाजी गरमाडे,गुणवंता दोडके,स्वप्नील जांभुळे,महादेव जांभुळे,केशव डंभारे,डोभा जांभुळे,अतुल वानखेडे,गोपी बावणे आदी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे खूप आभार !

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on समुद्रपूर तालुक्यातील खापरी ग्रामपंचायत येथे सरपंचासहीत सर्व ग्रामपंचायतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.