हिंगणघाट शहराच्या विकासामध्ये ऐतिहासिक भर घालणाऱ्या ३५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

हिंगणघाट नगर परिषद येथे लहान व मध्यम समस्या वारंवार भेडसावत होत्या. मागील कित्येक वर्षांपासून कोणत्याच लोकप्रतिनिधीने शिस्तबद्ध पद्धतीने न केलेल्या विकासकामांमुळे सगळीकडे मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झालेल्या होत्या.यावर

आता तोडगा म्हणून महाराष्ट्र राज्याच्या विशेष निधीअंतर्गत हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रातील सर्व कामे आता ३५ कोटींच्या निधीमधून पार पडत आहे . यामध्येच शहरातील विविध प्रभागामधील मधील विकासकामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले आहे.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on हिंगणघाट शहराच्या विकासामध्ये ऐतिहासिक भर घालणाऱ्या ३५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन