विविध योजनेअंतर्गत सन २०१६-१७ मध्ये मंजूर झालेली कामे | ||
योजना – केंद्रीय मार्ग निधी | ||
अ.क्र. | कामाचे नाव | किंमत |
सा. बां. उपविभाग, हिंगणघाट | ||
१ | वर्धा जिल्हातील हिंगणघाट ते धाबा वाघोली रस्त्याला जोडणा-या पोच मार्गावर वणा नदीवर मोठा पुलाचे बांधकाम. | २०००.०० लक्ष |
३ | वर्धा जिल्हातील नाचणगाव-देवळी-वायगाव-हिंगणघाट रस्ता रा.मा. ३२२, कि.मी.३४/५०० ते ५५/५०० (तळेगाव फाटा ते हिंगणघाट) ची सुधारणा. | ३३००.०० लक्ष |
सा. बां. उपविभाग, समुद्रपूर | ||
३ | वर्धा जिल्हातील समुद्रपूर-जाम रस्त्याची सुधारणा. (समुद्रपूर वळणमार्गासह) कि.मी. ०/०० ते ७/०० | १५००.०० लक्ष |
सा. बां. उपविभाग, क्रमांक २, वर्धा | ||
४ | वर्धा जिल्हातील मालेगाव-आमगाव-हिंगणी-शिवणगाव-केळक्षर-दहेगाव रस्त्याची सुधारणा. कि.मी. ३७/०० ते ४२/०० | ५००.०० लक्ष |
५ | वडनेर ते राळेगाव मार्गाचे दुपदरीकरण. ( सन २०१७ – २०१८ ) | २१०.०० कोटी |
एकूण कामे ४ | ७५१०.०० लक्ष | |
योजना – अर्थसंकल्पीय २०१६-१७ (राज्य मार्ग) |
||
अ.क्र. | कामाचे नाव | किंमत रु. लक्ष |
सा. बां. उपविभाग, हिंगणघाट | ||
१ | हिंगणघाट-वणी-शिरुर-अल्लीपूर-टाकळी (दरण) रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण. किमी ०/० ते २/० | १४०.०० लक्ष |
२ | हिंगणघाट-नाचणगाव-कुटकी-काचणगाव-चानकी या रस्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण. किमी २/० ते ४/० | २००.०० लक्ष |
सा. बां. उपविभाग, समुद्रपूर | ||
३ | समुद्रपूर-सेवाग्राम-गिरड-रामा ३२६ रस्त्यावर किमी ५१/८०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम. | १२०.०० लक्ष |
४ | समुद्रपूर-सेवाग्राम-गिरड-रामा ३२६ रस्त्यावर किमी ४६/६०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम. | ५०.०० लक्ष |
५ | वर्धा-सेवाग्राम-गिरड मार्गाचे किमी ५६/०० ते ५८/०० चे रुंदीकरण व डांबरीकरण. | २००.०० लक्ष |
सा. बां. उपविभाग क्र.२, वर्धा | ||
६ | वर्धा-सेवाग्राम-समुद्रपूर-गिरड मार्गाचे किमी २९/०० ते ३९/०० चे रुंदीकरण व डांबरीकरण. | २५००.०० लक्ष |
७ | सेलडोह-सिंदी-कांढळी किमी ११/० ते १२/०. | १००.०० लक्ष |
एकूण ७ कामे | ३३१०.०० लक्ष | |
योजना – अर्थसंकल्पीय २०१६-१७ (प्रजिमा) |
||
अ.क्र. | कामाचे नाव | किंमत रु. लक्ष |
सा. बां. उपविभाग, हिंगणघाट | ||
१ | पिपरी-हिवरा रस्त्यावर किमी ५/०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम. | ७०.०० लक्ष |
२ | हिंगणघाट-येणोरा-बुरकोनी-लाडकी रस्त्यावर १३/७०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम. | ७०.०० लक्ष |
सा. बां. उपविभाग, समुद्रपूर | ||
३ | रा.मा. ७ ते खंडाळा -हरणखुरी रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण. किमी ०/० ते ३/४०० प्रजिमा ६४. | १२०.०० लक्ष |
४ | रा.मा. ७ ते खंडाळा- हरणखुरी रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण. किमी ३/४०० ते ६/०० प्रजिमा ६४. | २००.०० लक्ष |
५ | गिरड-कोरा-खापरी रस्त्याचे किमी १७/०० ते १८/०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण. | ४०.०० लक्ष |
एकूण ५ कामे | ५००.०० लक्ष | |
योजना – नाबार्ड २१ (सन २०१६-१७) |
||
अ.क्र. | कामाचे नाव | किंमत रु. लक्ष |
सा. बां. उपविभाग, हिंगणघाट | ||
१ | बेला-वाघोली-मांडगाव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण किमी ६६/०० ते ६८/००. | ११७.०६ लक्ष |
२ | बेला-वाघोली-मांडगाव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण. किमी ६८/०० ते ७०/००. | १२०.१६ लक्ष |
एकूण २ कामे | २३७.२२ लक्ष | |
योजना – नाबार्ड २१ (सन २०१७-१८) |
||
अ.क्र. | कामाचे नाव | किंमत रु. लक्ष |
सा. बां. उपविभाग, हिंगणघाट | ||
१ | पिपंळगाव – वालदुर या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम कि.मी. ०३/०० इजिमा. | ७५.०० लक्ष |
२ | आजनगाव – बांदुर्णी – दारोडा या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम कि.मी. ०९/०० एमडिआर. | ११०.०० लक्ष |
एकूण २ कामे | १८५.०० लक्ष | |
योजना – आदिवासी उप-योजना |
||
अ.क्र. | कामाचे नाव | किंमत रु. लक्ष |
सा. बां. उपविभाग, समुद्रपूर | ||
१ | आर्वी ते फरीदपूर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण. ग्रा.मा. ३५ किमी ०/० ते १/५००. | ५०.०० लक्ष |
२ | तावी पोचमार्ग (मोहगाव ते तावी) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण. किमी ०/० ते २/० ग्रा.मा. ३६. | ४०.०० लक्ष |
३ | ताडगाव-मंगरुळ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण. किमी ०/० ते ५/० इजिमा १०६. | ११० लक्ष |
एकूण ३ कामे | २००.०० लक्ष | |
योजना – रस्त्याची विशेष दुरुस्ती, गट फ |
||
अ.क्र. | कामाचे नाव | किंमत रु. लक्ष |
सा. बां. उपविभाग, हिंगणघाट | ||
१ | वडनेर-शेकापूर-धानोरा रस्त्याची सुधारणा. किमी ०/०० ते ४/००. | १५०.०० लक्ष |
२ | हिंगणघाट-सातेफळ-लाडकी ते जिल्हा सीमेपर्यंत रस्त्याची सुधारणा. किमी १०/०० ते १३/५००. | १२०.०० लक्ष |
३ | हिंगणघाट-येणोरा-बुरकोनी-चिचघाट-लाडकी रत्याची सुधारणा. किमी ८/०० ते १०/००. | ९०.०० लक्ष |
४ | दहेगाव-हमदापूर-मांडगाव-वाघोली-बेला रस्त्याची सुधारणा. किमी ६३/०० ते ६६/००. | १००.०० लक्ष |
५ | पिपरी-हिवरा रस्त्याची सुधारणा. किमी ०/५०० ते २/५००.ाए | २०७.०० लक्ष |
सा.बां. उपविभाग, समुद्रपूर | ||
६ | नाचणगाव-देवळी-वायगाव-हिंगणघाट-नंदोरी-कोरा ते जिल्हा सीमेपर्यंत. किमी ८२/०० ते ८३/५००, ८५/२०० ते ८७/६००, ९०/६०० ते ९१/३०० एकूण ४.६० किमी रस्त्याची सुधारणा. | ३१५.०० लक्ष |
७ | वर्धा-सेवाग्राम-समुद्रपूर-गिरड-उमरेड रस्त्याची सुधारणा. किमी ४६/२०० ते ४८/००. | १००.०० लक्ष |
८ | वर्धा-सेवाग्राम-समुद्रपूर-गिरड-उमरेड रस्त्याची सुधारणा. किमी ४४/२०० ते ४४/९००. | ४८.०० लक्ष |
९ | वर्धा-सेवाग्राम-समुद्रपूर-गिरड-उमरेड रस्त्याची सुधारणा. किमी ५८/५०० ते ५९/००. | २५.०० लक्ष |
सा.बां. उपविभाग, क्र.२, वर्धा | ||
१० | वर्धा-सेवाग्राम-समुद्रपूर-गिरड रस्त्याची सुधारणा. किमी ३१/०० ते ३१/६००, ३३/० ते ३३/५. | ५५.०० लक्ष |
११ | सेवाग्राम-हमदापूर रस्त्याची सुधारणा. किमी २५/०० ते २७/८००. | ८०.०० लक्ष |
सा.बां. उपविभाग, सेलू | ||
१२ | सेलडोह-सिंदी-कांढळी रस्त्याची सुधारणा. किमी ९/५०० ते ११/००. | १००.०० लक्ष |
१३ | कोंटना-धापी-चारमंडळ-जुनोना रस्त्याची सुधारणा. | ६०.०० लक्ष |
एकूण १३ कामे | १४५०.००लक्ष |