Author: admin

सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी विद्यालयात जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय कार्यकारणीच्या त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी विद्यालयात जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय कार्यकारणीच्या त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी पुस्तक विमोचन करण्यात आले.यावेळी मा.खासदार रामदासजी तडस, जिल्हा परिषद

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on सेवाग्राम येथील बापूराव देशमुख अभियांत्रिकी विद्यालयात जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय कार्यकारणीच्या त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

समुद्रपूर तालुक्यातील खापरी ग्रामपंचायत येथे सरपंचासहीत सर्व ग्रामपंचायतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.

समुद्रपूर तालुक्यातील खापरी ग्रामपंचायत येथे सरपंचासहीत सर्व ग्रामपंचायतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून सरपंचपदी श्री. देविदास दोडके तर सदस्यपदी संतोष गायकवाड,मिथुन पोंगळे,अनिकेत चौधरी,वनिता कारमोरे,सुर्यकांता चौखे,कलावती जांभुळे व रत्नमाला

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on समुद्रपूर तालुक्यातील खापरी ग्रामपंचायत येथे सरपंचासहीत सर्व ग्रामपंचायतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.

सुविधा सुलभ व्हाव्या म्हणून डोंगरगाव,सावंगी,कांढळी सह आजूबाजूच्या गावांमध्ये विविध रस्ते बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

मतदारसंघातील समुद्रपूर तालुक्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दळणवळणाच्या सुविधा सुलभ व्हाव्या म्हणून डोंगरगाव,सावंगी,कांढळी सह आजूबाजूच्या गावांमध्ये विविध रस्ते बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले.सदर भूमीपूजन सोहळ्यास ,जि.प. अध्यक्ष श्री.नितीनजी

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on सुविधा सुलभ व्हाव्या म्हणून डोंगरगाव,सावंगी,कांढळी सह आजूबाजूच्या गावांमध्ये विविध रस्ते बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

शहरी बांधकाम कामगारांना हिंगणघाट येथील शिवसुमन मंगल कार्यालयात दिनांक १५ व १६ जून रोजी सुरक्षा संच पेटीचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र कल्याणकारी योजनेअंतर्गत मतदारसंघातील हिंगणघाट,समुद्रपूर क्षेत्रातील ग्रामीण व शहरी बांधकाम कामगारांना हिंगणघाट येथील शिवसुमन मंगल कार्यालयात दिनांक १५ व १६ जून रोजी सुरक्षा संच पेटीचे वाटप करण्यात आले.तळागाळात सरकारी योजना पोहोचवणे

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on शहरी बांधकाम कामगारांना हिंगणघाट येथील शिवसुमन मंगल कार्यालयात दिनांक १५ व १६ जून रोजी सुरक्षा संच पेटीचे वाटप करण्यात आले.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस सोमवार दि.१७ जून रोजी पार पडला.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस सोमवार दि.१७ जून रोजी पार पडला.यावेळी राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री ना.सुधीरजी मुनगंटीवार यांना मतदारसंघातील विकासाची अनेक कामे प्रस्तावित करून देण्याबद्दल निवेदन दिले.यावर सकारात्मक

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस सोमवार दि.१७ जून रोजी पार पडला.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत समुद्रपूर तालुक्यातील डोंगरगाव,सावंगी,कांढळी सह मतदारसंघातील विविध गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधकाम करण्यात आले.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत समुद्रपूर तालुक्यातील डोंगरगाव,सावंगी,कांढळी सह मतदारसंघातील विविध गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधकाम करण्यात येत आहे.या विकास कामामुळे रस्त्यांचे जाळे विणले जाणार असून या भागातील दळणवळणाचा प्रश्न कायमचा सुटण्यास

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत समुद्रपूर तालुक्यातील डोंगरगाव,सावंगी,कांढळी सह मतदारसंघातील विविध गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधकाम करण्यात आले.

वार्षिक योजनेअंतर्गत सुमारे २९ लक्ष रुपयांच्या निधीतुन हिंगणघाट तालुक्यातील पिंपरी,उमरी,मुरपाड सह इतर गावात रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सुमारे २९ लक्ष रुपयांच्या निधीतुन हिंगणघाट तालुक्यातील पिंपरी,उमरी,मुरपाड सह इतर गावात रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. लवकरच रस्ते बांधकामाला सुरुवात होणार असून या विकास कामामुळे ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते तयार होऊन स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन मूलभूत सुविधेत मोठी भर पडणार आहे.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on वार्षिक योजनेअंतर्गत सुमारे २९ लक्ष रुपयांच्या निधीतुन हिंगणघाट तालुक्यातील पिंपरी,उमरी,मुरपाड सह इतर गावात रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन.

सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मा.ना.श्री. सुधीरभाऊ यांनी पशुसंवर्धन व दुधविकास मंत्री ना. महादेवजी जानकर यांच्यामार्फत ही मागणी मान्य करून दिली.

वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वर्धा जिल्ह्यातील शासकीय दूध महासंघाची दूध खरेदी मर्यादा ११ हजार लिटर वरून २० हजार लिटर करण्याबाबत मागणीपत्र दिले होते.सदर मागणीला

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मा.ना.श्री. सुधीरभाऊ यांनी पशुसंवर्धन व दुधविकास मंत्री ना. महादेवजी जानकर यांच्यामार्फत ही मागणी मान्य करून दिली.

राज्य सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना आणि मराठा समाजाच्या संघर्षाला आज यश आले असून माननिय उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे.

राज्य सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना आणि मराठा समाजाच्या संघर्षाला आज यश आले असून माननिय उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे.मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात १२ टक्के आणि नोकरी क्षेत्रात १३ टक्के आरक्षण देण्याचा अधिकार

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on राज्य सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना आणि मराठा समाजाच्या संघर्षाला आज यश आले असून माननिय उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे.

फिदा हुसैन पेट्रोल पंप ते विठोबा चौक दरम्यान आकर्षक पथदिवे बसविण्यात आले असून यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे.

वैशीष्टपूर्ण योजनेअंतर्गत ४२ लक्ष रूपयांच्या निधीतून हिंगणघाट शहरातील मुख्य प्रवेश मार्ग फिदा हुसैन पेट्रोल पंप ते विठोबा चौक दरम्यान आकर्षक पथदिवे बसविण्यात आले असून यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे.#Streetlights #BJP BJP Maharashtra

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on फिदा हुसैन पेट्रोल पंप ते विठोबा चौक दरम्यान आकर्षक पथदिवे बसविण्यात आले असून यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडली आहे.