आरोग्य विकास

आरोग्य केंद्राचे बांधकाम विकास कार्यक्रमाअंतर्गत सन २०१७-१८ करिता मंजूर कामांची यादी
अ.क्र. कामाचे नाव योजनेचे नाव मंजुर रक्कम
मौजा कोरा ता. समुद्रपूर येथे प्राथमीक आरोग्य  केंद्राच्या मुख्य ईमारतीचे बांधकाम करणे. जिल्हा वार्षिक योजना (आरोग्य) ३ कोटी  ३ लक्ष
मौजा. खापरी ता.समुद्रपूर येथील नवीन मंजुर आरोग्य उपकेंद्राच्या मुख्य इमारतीचे बांधकाम करणे. जिल्हा वार्षिक योजना (आरोग्य) ८८.१३ लक्ष
मौजा काजळसरा ता. हिंगणघाट येथील आरोग्य उपकेंद्राच्या मुख्य इमारतीचे बांधकाम करणे. जिल्हा वार्षिक योजना (आरोग्य) ५३.०० लक्ष
१९९० पासून “जिते-जिते रक्तदान” ,”जाते-जाते नेत्रदान” या वाक्याला प्रेरित होऊन हि चळवळ राबविली.स्वत:५१ वेळा रक्तदान केले.तसेच थॅलेसिमियाच्या रुग्णांना रक्तपुरवठा करून सामाजिक बांधिलकी जोपासली. १२ मोठ्या रक्तशिबिरांचे आयोजन करून नागरिकांना रक्तदानासाठी प्रेरित केले. रक्तदान चळवळ