तीर्थक्षेत्र विकास

तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत सन २०१६-१७ करिता मंजूर कामांची यादी
अ.क्र. तालुका ग्रामपंचायत कामाचे नाव किंमत
हिंगणघाट पारडी (नगाजी) श्रीक्षेत्र नगाजी महाराज देवस्थानाची विविध विकासकामे २०.०० लक्ष
हिंगणघाट पोहणा श्रीक्षेत्र रुद्रेश्वर देवस्थानाची विविध विकासकामे १०.०० लक्ष
समुद्रपूर साकुर्ली श्रीक्षेत्र श्री भवानी माता देवस्थान विविध विकासकामे १५.०० लक्ष
समुद्रपूर नारायणपूर श्रीक्षेत्र श्रीकृष्ण विठ्‌ठल रुखमाई देवस्थानाची विविध विकासकामे ५.०० लक्ष
सेलू जुनोना श्रीक्षेत्र आबाजी महाराज देवस्थानाची विविध विकासकामे ५.०० लक्ष
तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत सन २०१७-१८ करिता मंजूर कामांची यादी
अ.क्र. तालुका ग्रामपंचायत कामाचे नाव किंमत
हिंगणघाट पोहणा श्रीक्षेत्र रुद्रेश्वर देवस्थानाची विविध विकासकामे ३०.०० लक्ष
हिंगणघाट पारडी (न.) श्रीक्षेत्र नगाजी महाराज देवस्थानाची विविध विकासकामे १५.०० लक्ष
समुद्रपूर मांडगाव श्रीक्षेत्र राममंदिराची विविध विकासकामे १५.०० लक्ष
समुद्रपूर नारायणपूर श्रीक्षेत्र श्रीकृष्ण विठ्‌ठल रुखमाई देवस्थानाची विविध विकासकामे १५.०० लक्ष