आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०१५-१६

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०१५-१६
अ.क्र. कामाचे नाव किंमत
हिंगणघाट शहरामध्ये झालेल्या कामाची यादी
हिंगणघाट शहरातील प्रभाग क्र.३, नन्नाशाह/खंडोबा वॉर्ड येथील कब्रस्तान चौक ते लोटन चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ११.७२ लक्ष
हिंगणघाट येथे संत ज्ञानेश्वर वॉर्डात श्री. ज्ञानेश्वर लाटकर ते श्री. कल्याणजी धोटे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. १.२५ लक्ष
आमदार निधीतून शहरात झालेल्या बोअरवेलची यादी (सन २०१५-१६)
हिंगणघाट येथील निशानपुरा वॉर्डात भोईपुरा चौक ते श्री. मोरे यांच्या घराजवळ वडाच्या झाडाखाली विंधन विहीर व हॅंडपंप. ००.८१ लक्ष
हिंगणघाट येथे रंगारी वॉर्डात श्री कालभैरव मंदिर देवस्थानाजवळ श्री. भेंडे गुरुजी यांच्या घराजवळील परिसरात विंधन विहीर व हातपंप. ००.७५ लक्ष
हिंगणघाट येथे संत तुकडोजी वॉर्ड नंदोरी रोड, अयोध्यानगर येथे श्री. सर्जेराव बरबटकर यांच्या घराजवळ विंधन विहीर व हातपंप. ००.७५ लक्ष
हिंगणघाट येथे नेहरू वॉर्डात राणी दुर्गावती पुतळाजवळ सभामंडपाच्या बाजुला विंधन विहीर व हातपंप. ००.७५ लक्ष
हिंगणघाट येथे निशानपुरा वॉर्ड, भोईपुरा चौक श्रीमती कापटे यांच्या घराजवळ विंधन विहीर व हातपंप. ००.७५ लक्ष
हिंगणघाट येथे भीमनगर वॉर्ड (खारी) येथे बुद्‌ध विहाराजवळ विंधन विहीर व हातपंप. ००.७५ लक्ष
हिंगणघाट येथील रमाई नगरात मोहता बगिच्याच्या दक्षिणेस विंधन विहीर व हातपंप. ००.८६ लक्ष
हिंगणघाट ग्रामीणमध्ये झालेल्या कामाची यादी (सन २०१५-१६)
हिंगणघाट तालुक्यातील मौजा वणी येथील मोयांसह सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ३.०० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील मौजा वडनेर येथे श्री. उदय वैतागे ते श्री. शरद घोडमारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ३.०० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील मौजा वडनेर येथे श्री विठ्‌ठल मंदिर ते श्री. गजानन भगत यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ३.०० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील मौजा वडनेर येथे श्री. यादव आंबटकर ते श्री. उदय वैतागे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.५० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील मौजा वडनेर येथे श्री. बाबाराव मंगेकर ते श्री. प्रमोद भाके यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.५० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील मौजा आर्वी येथे आर्वी रस्ता ते दारोडा पांधन रस्त्याचे बांधकाम. २.०० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील मौजा फुकटा येथे श्री. मनोहर वरघणे ते श्री. प्रकाश उमाटे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.०० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील मौजा मानकापूर येथे श्री. किसना दंडागे ते श्री. नानाजी उडाल यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. १.५० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील मौजा दारोडा येथे श्री. धनराज हुलके ते अंबादास पोहाणे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. १.५० लक्ष
१० हिंगणघाट तालुक्यातील मौजा सोनेगाव येथे श्री विठ्‌ठल मंदिर देवस्थान ते श्री. रावजी आंजीकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम. २.०० लक्ष रुपये
११ हिंगणघाट तालुक्यातील मौजा दारोडा येथे श्री. संदेश राईकवार ते श्री. विठ्‌ठलराव साखरकर यांच्या घरापर्यंत ६५ मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.०० लक्ष
१२ हिंगणघाट तालुक्यातील मौजा दारोडा येथे श्री. पांडुरंगजी मोटघरे ते श्री. अभिमान उईके यांच्या घरापर्यंत ७० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.०० लक्ष
१३ हिंगणघाट तालुक्यातील मौजा वेळा येथे श्री. ढगे ते श्री. कातोरे ते श्री. कामडी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. १२.०० लक्ष
आमदार निधीतून हिंगणघाट तालुक्यात झालेल्या बोअरवेलची यादी (सन २०१५-१६)
१४ हिंगणघाट तालुक्यातील मौजा वाघोली येथे श्री.नारायण महाराज देवस्थान परिसरात विंधन विहीर व हातपंप. ००.७५ लक्ष
१५ हिंगणघाट तालुक्यातील मौजा वडनेर येथे श्री. कृष्णाजी महाजन यांच्या घराजवळ विंधन विहीर व हातपंप. ००.८४लक्ष
१६ हिंगणघाट तालुक्यातील मौजा पोहणा येथे स्मशानभूमीजवळ विंधन विहीर व हातपंप. ००.७५ लक्ष
 हिंगणघाट व ग्रामीण यांची एकुण २५ कामे ६७.५३ लक्ष
समुद्रपूर शहरामध्ये झालेल्या कामाची यादी (सन २०१५-१६)
समुद्रपूर येथील तहसील कार्यालयाजवळ प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाचे बांधकाम. ८.५१ लक्ष
समुद्रपूर येथील वॉर्ड क्र. १ मध्ये श्री. रोडे यांच्या घराजवळ १० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ०३.०० लक्ष
समुद्रपूर येथील श्री.इतवारे आटा चक्की ते श्री. पोद्‌दार यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ०२.४० लक्ष
समुद्रपूर ग्रामीणमध्ये झालेल्या कामाची यादी (सन २०१५-१६)
समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी-वासी कोरा रस्त्याला जोडणाया श्रीकृष्णपेठ रस्त्याचे खडीकरण. ७.८० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा गिरड येथे श्री. वामन गिरडे यांच्या सिर्सी रस्त्यापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ९.९७ लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा पाईकमारी येथे श्री. तुकाराम बाभुळकर यांच्या घरापासून श्री. प्रभुजी कुमरे यांच्या घरापर्यंत १०० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा पाईकमारी येथे श्री. पांडुरंग कुमरे यांच्या घरापासून श्री. बाबुलाल वगडे यांच्या घरापर्यंत १०० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा पाईकमारी येथे श्री. तुकाराम गुरनुले यांच्या घरापासून श्री. मोतीराम गुरनुले यांच्या घरापर्यंत १०० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा भोसा येथे श्री. संदीप निमसडे ते श्री. अरविंद वाघमारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ३.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा वायगाव (बैलमारे) येथे श्री. सुरेश बैलमारे ते श्री. दशरथ बैलमारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ३.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा कोरी येथे श्री. तुकाराम औचर ते श्री हनुमान देवस्थानापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ३.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा उमरा येथे श्री. प्रभाकरराव माटे ते श्री. मनोहर भिसे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ३.०० लक्ष
१० समुद्रपूर तालुक्यातील मौजा भोसा येथे डांबरी रस्ता ते स्मशानभूमीपर्यंत ३० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. १.०० लक्ष
११ समुद्रपूर तालुक्यातील मौजा दौलतपूर येथे श्री. विनोद पेंडके ते प्राथमिक शाळेपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ३.०० लक्ष
१२ समुद्रपूर तालुक्यातील मौजा वाघसूर येथे श्री. निळकंठ तायवाडे ते श्री. जयराम तायवाडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.९८ लक्ष
१३ समुद्रपूर तालुक्यातील मौजा आजदा येथे श्री. नामदेव मांडवकर ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ४.०० लक्ष
१४ समुद्रपूर तालुक्यातील मौजा बोथुडा येथे श्री. बंडू देवडे ते श्रीमती बेबी बेले यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.९४ लक्ष
१५ समुद्रपूर तालुक्यातील मौजा मांडगाव येथे श्री. गजानन दांडेकर यांच्या दुकानापासून ते श्री. मारवाडी यांच्या दुकानापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. १.४७ लक्ष
१६ समुद्रपूर तालुक्यातील मौजा पावनगाव येथे श्री. राजन हिरे ते कॅनाल बेघर वस्तीपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.५० लक्ष
१७ समुद्रपूर तालुक्यातील मौजा पाठर येथे श्री. शालिकराव ईरखेडे ते श्री. नंदकिशोर कडू यांच्या घरापर्यंत पांधन रस्त्याचे मातीकरण. २.५० लक्ष
१८ समुद्रपूर तालुक्यातील मौजा पोथरा येथे श्री. वामन फरकाडे ते श्री हनुमान मंदिरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.५० लक्ष
१९ समुद्रपूर तालुक्यातील मौजा पाठर येथे श्री. रामदास उसरे ते श्री. गजानन धोटे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे मातीकरण. २.५० लक्ष
२० समुद्रपूर तालुक्यातील मौजा परडा येथे श्री. लक्ष्मण महाकाळकर ते श्री. कृष्णाजी शेंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.०० लक्ष
२१ समुद्रपूर तालुक्यातील मौजा परडा येथे श्री. विठ्‌ठल मुंगले ते श्री. रोहणकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.०० लक्ष
२२ समुद्रपूर तालुक्यातील मौजा डोंगरगाव येथे श्री. शंकरराव चंदनखेडे ते संतोष दांडेकर यांच्या शेतापर्यंत पांधन रस्त्याचे मातीकाम. २.०० लक्ष
२३ समुद्रपूर तालुक्यातील मौजा डोंगरगाव येथे श्री. वसंतराव चंदनखेडे ते श्री. बाळू दांडेकर यांच्या शेतापर्यंत पांधन रस्त्याचे मातीकाम. २.०० लक्ष
२४ समुद्रपूर तालुक्यातील मौजा गोविंदपूर (नारायणपूर) येथे श्री. दत्तू नाईक ते अ‍ॅप्रोच रस्त्यापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम करणे. २.५० लक्ष
२५ समुद्रपूर तालुक्यातील मौजा नंदोरी येथे श्री. सुभाष सुमटकर ते श्री. मधुकर नागपुरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ४.०० लक्ष
२६ समुद्रपूर तालुक्यातील मौजा नंदोरी येथे श्री. दमडुजी भगत ते श्री. दशरथ दिवे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ४.०० लक्ष
२७ समुद्रपूर तालुक्यातील मौजा उब्दा येथे जि.प. शाळा ते श्री. गेंडू मियां यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ८.०० लक्ष
२८ समुद्रपूर तालुक्यातील मौजा वाघेडा येथे श्री. कमल गिरी ते श्री. पोटे यांच्या घरापर्यंत १५० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ६.०० लक्ष
२९ समुद्रपूर तालुक्यातील मौजा वायगाव (गोंड) येथे प्रवासी निवायाचे बांधकाम. ५.०० लक्ष
३० समुद्रपूर तालुक्यातील मौजा कोरा येथे नंदोरी ते खडसंगी रोडवर रहिमान फाटाजवळ प्रवासी निवायाचे बांधकाम. २.०६ लक्ष
३१ समुद्रपूर तालुक्यातील मौजा बरबडी येथे बस थांब्याजवळ प्रवासी निवायाचे बांधकाम. २.०४ लक्ष
३२ समुद्रपूर तालुक्यातील मौजा कानकाटी येथे सभामंडपाचे बांधकाम. १५.०० लक्ष
आमदार निधीतून शहरात झालेल्या बोअरवेलची यादी (सन २०१५-१६)
३३ समुद्रपूर तालुक्यातील मौजा खापरी येथे प्रवासी निवायाच्या बाजुला विंधन विहीर व हॅंडपंप. ००.९० लक्ष
३४ समुद्रपूर तालुक्यातील मौजा बोरी (रिठ) येथे कोरा ते खापरी रोडवरील सभामंडपाजवळ विंधन विहीर व हातपंप. ००.९० लक्ष
३५ समुद्रपूर तालुक्यातील मौजा मांडगाव येथे हनुमान वॉर्डात श्री. रामकृष्ण गिरडे यांच्या घराजवळ विंधन विहीर व हातपंप. ००.९२ लक्ष
३६ समुद्रपूर तालुक्यातील मौजा मांडगाव येथे जगदंबा वॉर्डात श्री. यादव भगत यांच्या घराजवळ विंधन विहीर व हातपंप. ००.९२ लक्ष
३७ समुद्रपूर तालुक्यातील मौजा शेडगाव (जुनापाणी) येथे श्री. भारत चौधरी यांच्या घराजवळ विंधन विहीर व हातपंप. ००.९२ लक्ष
समुद्रपूर व ग्रामीण यांची एकूण ४० कामे १२८.४३ लक्ष
सिंदी (रेल्वे) शहरामध्ये झालेल्या कामांची यादी
सेलू तालुक्यातील मौजा सिंदी (रे) येथे श्री. यशवंत आष्टेकर ते श्री. निनावे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ३.०० लक्ष
सेलू तालुक्यातील मौजा सिंदी (रे) येथे श्री. पुरुषोत्तम रोडे ते श्री. कोठेराव च्चिंदे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ३.०० लक्ष
सेलू तालुक्यातील मौजा सिंदी (रे) येथे श्री. प्रभाकर क्षाडे ते श्री. मुरलीधर बांगडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ३.०० लक्ष
सेलू तालुक्यातील मौजा सिंदी (रे) येथे श्री. वासुदेव वाघमारे ते श्री. अशोक बाहे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ३.०० लक्ष
सेलू तालुक्यातील मौजा सिंदी (रे) येथे श्री. संतोष गिरडे ते श्री. प्रमोद हांडे ते श्री. आष्टीकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.९९ लक्ष
सेलू तालुक्यातील मौजा सिंदी (रे) येथे श्री. किशोर मोहखाये ते श्री. शामराव चांदेकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ३.०० लक्ष
सिंदी (रेल्वे) ग्रामीणमध्ये झालेल्या कामाची यादी
सेलू तालुक्यातील मौजा दहेगाव (गोंड) येथील पोलिस स्टेशन परिसरात महिलांसाठी प्रतीक्षागृह व प्रसाधनगृहाचे बांधकाम. ८.०० लक्ष
सेलू तालुक्यातील मौजा हमदापूर येथे मोकळ्‌या शासकीय जागेवर सामाजिक सभागृहाचे बांधकाम. १५.०० लक्ष
सेलू तालुक्यातील मौजा पहलानपूर येथे श्री. एकनाथ पेरकुंडे ते प्राथमिक शाळेपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ६.०० लक्ष
सेलू तालुक्यातील मौजा धपकी येथे प्राथमिक शाळा ते श्री. ओमाजी जगताप यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ६.०० लक्ष
सेलू तालुक्यातील मौजा पळसगाव येथे श्री. नरांजे, श्री. पिसुड्‌डे ते श्री. भोजराज नासरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ७.७१ लक्ष
सिंदी (रेल्वे ) व ग्रामीण  यांची एकूण ११ कामे ६०.७० लक्ष
हिंगणघाट, समुद्रपूर व सिंदी (रेल्वे ) यांची एकूण ७६ कामे १५६.६६ लक्ष