जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत केलेली विकासकामे .

जिल्हा वार्षिक योजना ३०५४ सर्वसाधारण सन २०१५-१६ 
अ.क्र. कामाचे नाव तालुका एकूण किंमत (लक्ष)
वायगाव गोंड ते कुर्ला रस्ता जिल्हा सिमेपर्यंत काम करणे. समुद्रपूर ९.५० /-
बोथली सुकळी रस्त्याचे डांबरीकरण करणे. समुद्रपूर ९.५० /-
नंदोरी ते कवठा खडीकरण व डांबरीकरण करणे. समुद्रपूर ३.०० /-
गोविंदपूर ते नारायणपूर रस्ता खडीकरण करणे. समुद्रपूर ३.०० /-
गणेशपूर ते सेलू रस्त्याचे मजबुतीकरण . समुद्रपूर ३.५० /-
उमरी ते साखर रस्त्याचे नूतनीकरण करणे. समुद्रपूर ९.५० /-
मेनखत ते शेडगाव रस्त्याचे खडीकरण करणे. समुद्रपूर ३.५० /-
शेडगाव ते शिवानी रस्ता खडीकरण करणे. समुद्रपूर ३.५० /-
नवीन मनगाव ते जुना मनगाव रस्ता खडीकरण करणे. समुद्रपूर २.५० /-
१० धगडबन पोचमार्ग रस्ता नुतनीकरण करणे. समुद्रपूर ४.०० /-
जिल्हा वार्षिक योजना ३०५४-२२६८ सन २०१५-१६
अ.क्र कामाचे नाव तालुका एकूण किंमत (लक्ष)
लोणार ते आरंभा-निंभा रस्त्याची सुधारणा करणे ०/५० ते १/१७० (०.६७० कि.मी.) समुद्रपूर १५.२५ /-
दिग्रज विखणी जसापूर ते जिल्हा सिमेपर्यंत रस्त्याची सुधारणा करणे ०/०० ते २/०० (१.१७० कि.मी.) समुद्रपूर २८.०० /-
रा.मा.करा.७ ते बरबडी उमरी कुर्ला वायगाव (गो) रस्त्याची सुधारणा करणे.०/०० ते १/०० (०.६७५ कि.मी.) समुद्रपूर १५.२५ /-