शासनाकडून १० कोटी रुपयांचा विशेष निधी व त्याद्वारे हिंगणघाट शहरातील झालेली विकासकामे.

शासनाकडून १० कोटी रुपयांचा विशेष निधी व त्याद्वारे हिंगणघाट शहरातील झालेली विकासकामे

अ.क्र. कामाचे नाव किंमत
प्रभाग क्र.१ संत ज्ञानेश्वर वॉर्ड येथे श्री. रामदास वरघणे ते चावरे व डॉ. जामगडे ते नंदरे व दत्तू महुर्ले ते बंडू बाकरे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे. २५.०० लक्ष
प्रभाग क्र.१ संत ज्ञानेश्वर वॉर्ड येथे (फिदा हुसेन) पेट्रोल पंप ते बेग पटवारी ते श्री. वंजारी यांच्या घरापर्यंत मोठा नाल्याचे २०० मीटर बांधकाम करणे. १५.०० लक्ष
प्रभाग क्र.१ संत ज्ञानेश्वर वॉर्ड येथील आस्थाना कब्रस्थानातील २७१ मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम करणे. १२.०० लक्ष
प्रभाग क्र.१ संत ज्ञानेश्वर वॉर्ड येथील दाउदी बोहरा जमात कब्रस्थानाकरिता आवार भिंत व कॉक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे. २५.०० लक्ष
प्रभाग क्र.१ संत ज्ञानेश्वर वॉर्ड येथील लोणकर ट्रेडर्स (राष्ट्रीय महामार्ग) ते श्री. खेकरे व श्री. देवतळे ते श्री. शेंडे यांच्या घरापर्यंत २७५ मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम करणे. १२.३९ लक्ष
प्रभाग क्र.१ संत ज्ञानेश्वर वॉर्ड येथील धोटे महाराज ते श्री. मडावी व श्री. मेसेकर ते श्री. नव्हाते यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रिट नालीसह सिमेंट रस्त्याचे बांधकाम करणे. ३१.७१ लक्ष
प्रभाग क्र.१ संत ज्ञानेश्वर वॉर्ड येथील नंदोरी रोड ते साईमंदिर समोर रामचंद्र वंजारी, बरबटकर, पुसदेकर, सुनवटकर ते राऊत ते नागतोडे, धानकुटे ते चौधरी, सुरेश डंभारे यांच्या घरापर्यंत १०५० मीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे. ४०.०० लक्ष
प्रभाग क्र. २ संत तुकडोजी वॉर्ड येथील बीडकर ले-आउटमध्ये लक्ष्मीमाता मंदिर ते कुहेकर यांच्या घरापर्यंत १५० मीटर कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे. ६.००  लक्ष
प्रभाग क्र. २ संत तुकडोजी वॉर्ड येथील बीडकर ले-आउटमध्ये खुल्या जागेवर सौंदर्यीकरण करणे. ३०.०० लक्ष
१० प्रभाग क्र. २, संत तुकडोजी वॉर्ड येथील नंदोरी रोड ते श्री. क्षापे सर, क्षापे सर ते श्री. चौधरी ते श्री. भोयर ते श्री. धोटे यांच्या घरापर्यंत रस्ता रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. १८.३४लक्ष
११ प्रभाग क्र. २, संत तुकडोजी वॉर्ड येथील श्री. वैद्य (गुरुकुल कॉन्व्हेंट) ते श्री. तुळणकर व श्री. अशोकराव भालशंकर ते श्री. उत्तम कांबळे यांच्या चक्कीपर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ११.३९ लक्ष
१२ प्रभाग क्र. २, संत तुकडोजी वॉर्ड येथील श्री. वंजारी सर ते श्री. ठक, श्री. राउत, श्री. चौधरी व लाजुरकर ते श्री. पुरणकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम करणे. १७.९३ लक्ष
१३ प्रभाग क्र. २, संत तुकडोजी वॉर्ड येथील श्री. गलांडे ते श्री. जारुंडे (नाईक) यांच्या घरापर्यंत सिमेंट नालीसह रस्ता डांबरीकरण करणे. ९.३४ लक्ष
१४ प्रभाग क्र. २, संत तुकडोजी वॉर्ड येथील श्री. इखार (राष्ट्रीय महामार्ग) ते श्री. तमगिरे यांच्या घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण व कॉंक्रिट नालीचे बांधकाम करणे. ६.९५ लक्ष
१५ प्रभाग क्र. २, संत तुकडोजी वॉर्ड येथील श्री. घरोटे ते श्री. महल्ले, श्री. पांडे ते वाघमारे यांच्या घरापर्यंत ३०० मीटर कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे. १८.०० लक्ष
१६ प्रभाग क्र. २, संत तुकडोजी वॉर्ड येथील श्री. गंडाईत ते श्री. नागापुरे व श्री. वाणी ते श्री. ढोक यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे. ७.८८ लक्ष
१७ महावीर वॉर्ड येथील बगीच्याचे सौंदर्यीकरण करणे. १५.०० लक्ष
१८ महावीर वॉर्ड, गाडगेबाबा वॉर्ड येथे कोल डेपो ते गाडगेबाबा पुतळापर्यंत ८०० मीटर नालीचे बांधकाम करणे. २०.०० लक्ष
१९ प्रभाग क्र.४, निशानपुरा वॉर्ड येथील गाडगेबाबा पुतळा ते श्री. बेतवार ते स्मशान घाटापर्यंत ७०० मीटर नालीचे बांधकाम करणे. १८.०० लक्ष
२० प्रभाग क्र.४, निशानपुरा (कब्रस्तान) मध्ये सिमेंट रस्ता व नालीचे बांधकाम करणे. ३०.०० लक्ष
२१ प्रभाग क्र.४, निशानपुरा वॉर्ड येथे श्री. तय्यब अली ते डॉ. साजावार ते बाबुभाई पिंजनालयपर्यंत ६०० मीटर कॉक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे. ३०.०० लक्ष
२२ प्रभाग क्र.४, निशानपुरा वॉर्ड येथील श्री. मन्सूर खान पठाण ते श्री. उस्मान खान ते श्री. जोगे व श्री. तय्यब अली ते श्री. समद भाई ते श्री. बब्बू भाई (रुईवाले) यांच्या घरापर्यंत नालीचे बांधकाम करणे. १०.७२ लक्ष
२३ प्रभाग क्र.४, निशानपुरा वॉर्ड येथील नाथबुवा चौक ते श्रीमती काच्चीबाई पोहनकर यांच्या घरापर्यंत ६०० मीटर नालीचे बांधकाम करणे. १५.०० लक्ष
२४ प्रभाग क्र. ४, स्वामी विवेकांनद वॉर्ड येथील गाडगेबाबा चौक ते श्री. मधुकर रघाटाटे व भारत प्रिटिंग प्रेस ते स्मशान घाट रोडपर्यंत सिमेंट कॉक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे. ४२.७२ लक्ष
२५ प्रभाग क्र.३, सेंट्रल वॉर्ड येथील रॉयल बेकरी ते डांगरीपुरा पुलापर्यंतच्या रस्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करणे व विद्युत लाईन व ट्रांसफॉर्मरचे शिफ्टिंग करणे. ३८.०५ लक्ष
२६ प्रभाग क्र.३, गौतम वॉर्ड येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहाच्या कंपाउंड वॉलचे बांधकाम करणे. १०.०० लक्ष
२७ प्रभाग क्र.३, गौतम वॉर्ड व वीर भगतसिंग वॉर्ड येथील जितेंद्र भोजनालय ते कसाबपुरा नाला ते नन्नाशाह चौकापर्यंत ५०० मीटर कॉक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे. २८.०० लक्ष
२८ प्रभाग क्र.३, सेंट्रल वॉर्ड येथील आठवडी बाजारातील श्री. बसंतानी ते श्री. ठाकरे पाटील, श्री. राजू जांभुळकर ते श्री. विरुळकर, अभ्यंकर शाळा ते टिळक चौकापर्यंत ८०० मीटर कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे. ५०.०० लक्ष
२९ प्रभाग क्र.३, वीर भगतसिंग वॉर्ड येथील नगरपरिषद वाचनालय ते कब्रस्तान चौक ते वंजारी दर्ग्यापर्यंत ८०० मीटर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ४०.०० लक्ष
३० प्रभाग क्र.—, चौधरी वॉर्ड येथील खुल्या शासकीय जागेवर कंपाउंड वॉलचे बांधकाम करणे व सौंदर्यीकरण करणे. १५.०० लक्ष
३१ प्रभाग क्र. ६, तुकडोजी वॉर्ड येथील घोडे मॅडम (पिंपळगाव रोड) यांच्या घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरी करणे. २१.१० लक्ष
३२ प्रभाग क्र. ६, तुकडोजी वॉर्ड येथील श्री. गेडाम (सातेफळ रोड) ते श्री. वावरे, श्री. भिसे ते श्री. वैद्य व श्री. मेंडके ते सातेफळ रोडपर्यंत रस्ता खडीकरण करणे. ८.२८ लक्ष
३३ प्रभाग क्र. ६, तुकडोजी वॉर्ड येथील राष्ट्रीय महामार्ग ते पवनसुत हनुमान मंदिर, श्री गिहे ते श्री. सातारकर ते श्री. कांबळे ते कुसुमांजली भवनापर्यंत सिमेंट कॉक्रिट नालीसह रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. २९.६३ लक्ष
३४ प्रभाग क्र. ६, तुकडोजी वॉर्ड येथील श्री. आष्टणकर ते श्री. बोकडे, श्री. गहेरवार ते श्री. डुकरे व श्री. ठाकरे ते श्री. वनकर यांच्या घरापर्यंत ७०० मीटर रस्त्याचे खडीकरण करणे. ३०.०० लक्ष
३५ प्रभाग क्र. ६, तुकडोजी वॉर्ड येथील श्री. सुटे ते श्री. मोर, पिंपळच्चेंडे ते श्री. भानसे आणि श्री. भानसे ते श्री. तांबेकर यांच्या घरापर्यंत ५३० मीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे. १६.०० लक्ष
३६ प्रभाग क्र. ६, तुकडोजी वॉर्ड येथील त्रिशरण ले-आउटपासून ते निखाडे ले-आउट ते ब्राम्हणवाडे दवाखान्यापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे. १०.०० लक्ष

 

३७ प्रभाग क्र. ६, तुकडोजी वॉर्ड येथील पिंपळगाव रोड ते श्रीमती अंजीबाई, हनुमान मंदिर ते श्री. अजय जवादे, श्री. वाघमारे, श्री. हिवाळे, निखाडे ले-आउट, ब्राम्हणवाडे दवाखान्यापर्यंत ७३५ मीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे. ३०.०० लक्ष
३८ प्रभाग क्र. ७, नेहरू वॉर्ड येथील अ‍ॅक्सिस बॅंक (विवेकानंद चौक) ते श्री. बुट्‌टे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम करणे. २१.१५ लक्ष
३९ प्रभाग क्र. ८, शास्त्री वॉर्ड येथील प्रकाश दालमिल मागील श्री. भोगे ते श्री. दारुणकर, दालमिल ते श्री. वरघणे व दालमिल ते श्री. ठाकूर यांच्या घरापर्यंत ८०० मीटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. १८.०० लक्ष
४० प्रभाग क्र. ८, शास्त्री वॉर्ड येथील प्रकाश दालमिल मागे श्री. करवा ते श्री. भेदूरकर ते श्री. इंगळे ते श्री. धोटे व श्री. सांगाळे ते श्री. गौर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. १८.०० लक्ष
४१ प्रभाग क्र. ८, शास्त्री वॉर्ड येथील सेंट जॉन हायस्कूल गेट ते श्री. नायडू यांच्या घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ७.०१ लक्ष
४२ प्रभाग क्र. ८, शास्त्री वॉर्ड येथील समीर (ड्रमवाले) ते श्री. जनार्दन भोयर ते श्री. मुन्ना शेख यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रिट व रस्त्याचे बांधकाम करणे. १४.४२ लक्ष
४३ प्रभाग क्र. ८, इंदिरा गांधी वॉर्ड येथील श्री. गाले ते श्री. नल्लावार यांच्या घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ६.६६ लक्ष
४४ प्रभाग क्र. ८, इंदिरा गांधी वॉर्ड येथील श्री. ढवळे किराणा (राष्ट्रीय महामार्ग) ते श्री. क्षाडे ते श्री. चोरे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रिट नाली बांधकाम करणे. ८.८२ लक्ष
४५ प्रभाग क्र. ८, संत कबीर वॉर्ड येथील पोतदार बगीचा ते उड्‌डाण पुलापर्यंत ७०० मीटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण पुलाच्या बांधकामासह करणे. ६५.०० लक्ष
४६ प्रभाग क्र. ८, संत कबीर वॉर्ड येथील श्री. गुळकरी ते श्री. क्षांबरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. ६.४० लक्ष
४७ प्रभाग क्र. ८, इंदिरा गांधी वॉर्ड येथील श्री. क्षाडे ते श्री. खोडे, श्री. राउत ते श्री. कदम, श्री. वैरागडे, श्री. महाजन व श्री. चोरे ते श्री. क्षाडे यांच्या घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. १८.१६ लक्ष
४८ प्रभाग क्र. ८, इंदिरा गांधी वॉर्ड येथील घवघवे (येणोरा रोड) ते श्री. हरिहर पेंदे, श्री. लोहबरे ते श्री. धोबे ते गणेश मंदिर ते श्री. नरवडे ते श्री. भास्कर बीडकर यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. १५.२६ लक्ष
एकूण १०.०० कोटी