हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी (रे.) ग्रामीण कार्य अहवाल

सन २०१६-१७ मध्ये मंजूर झालेली कामे
अ.क्र. कामाचे नाव किंमत
आमदार निधीतून हिंगणघाट तालुक्यात झालेल्या बोरवेलची यादी (सन २०१६-१७)
हिंगणाघाट येथील मारोती वॉर्डात श्री. गणेश कोचे यांच्या घराजवळ विंधन विहीर व हातपंप. ००.७५ लक्ष
हिंगणघाट येथील संत तुकडोजी वॉर्डातील बुद्‌ध विहार (आदर्शनगर) जवळ हातपंपासह विंधन विहीर. ००.७५ लक्ष
१४ हिंगणघाट येथील भीमनगर वॉर्डामध्ये श्री. वासुदेव भोंगाडे यांच्या शेताजवळ हातपंपासह विंधन विहीर. ००.६० लक्ष
हिंगणघाट येथील श्री दत्त मंदिर वॉर्डातील हनुमान मंदिर परिसरातील एस.टी. डेपोच्या बाजुला विंधन विहीर व हातपंप. ००.४० लक्ष
हिंगणघाट ग्रामीणमध्ये झालेल्या कामाची यादी (सन २०१६-१७)
हिंगणघाट तालुक्यातील मौजा दारोडा येथील आर्वी रोड ते श्री. टापरे यांच्या शेतापर्यंत पांधन रस्त्याचे मातीकाम. ३.०० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील मौजा दारोडा येथील श्री. रेवतकर यांच्या शेतापासून ते श्री. संजय सुरकार यांच्या शेतापर्यंत पांधन रस्त्याचे मातीकाम. ३.०० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील मौजा दारोडा येथील श्री. पडोळे ते श्री. पोहाणे यांच्या शेतापर्यंत पांधन रस्त्याचे मातीकाम. ३.०० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील मौजा दारोडा येथील श्री. सोनटक्के ते श्री. तुकाराम काचोरे यांच्या शेतापर्यंत पांधन रस्त्याचे मातीकाम. ३.०० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील मौजा उमरी येथील हरिजन वस्तीला लागून असलेल्या जागेवर समाज मंदिराचे बांधकाम. ६.९५ लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील मौजा वेळा येथील मेन रोड ते हजरतबाबा जंगीपरी दर्गाह पर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण. ७.०० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील मौजा हिवरा येथे प्रवासी निवारा बांधकाम. ३.०० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील मौजा हिवरा येथील वर्धा नदीवर सार्वजनिक उपयोगासाठी कपडे बदलण्यासाठी शेडचे बांधकाम. ३.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा जांगोना येथील पांधन रस्त्याचे मातीकाम. ८.८२ लक्ष
हिंगणघाट व ग्रामीण यांची एकुण २४ कामे ६८.४६ लक्ष
समुद्रपूर शहरामध्ये झालेल्या कामाची यादी(सन २०१६-१७)
समुद्रपूर तहसील कार्यालयात २ संगणक संचाचा पुरवठा. ००.७९ लक्ष
समुद्रपूर पोलिस स्टेशनला १ संगणक संच व १ पिं्रटरचा पुरवठा. ००.४९ लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील लाहोरी उश प्राथमिक शाळेत १.५ के.बी.डब्ल्यू.पी. सौर ऊर्जा संचाचा पुरवठा. १.३१ लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील लाहोरी येथे उश प्राथमिक शाळेस टॅब हे शैक्षणिक साहित्य पुरविणे. १.९५ लक्ष
समुद्रपूर ग्रामीणमध्ये झालेल्या कामाची यादी(सन २०१६-१७)
समुद्रपूर तालुक्यातील मौजा शेगाव (गो.) येथे गजानन वाटकर ते बंडू चौधरी यांच्या गोठापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ३.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा शेगाव (गो.) येथे कवठा पांधन रस्त्याचे मातीकाम. २.५० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा नंदोरी येथे पोळाचा चौकाजवळील शासकीय जागेवर पेव्हींग ब्लॉक बसविणे. १.५० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा नंदोरी येथे श्री. केशव कामडी ते श्री. यादवराव माहुरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ३.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा नंदोरी येथे श्री. मधुकरराव गवळी ते श्री. संजय रोहणकर यांच्या घरापर्यंत सिमेंट नालीचे बांधकाम. १.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा मेंढुला येथे स्मशानभूमीकडे जाणाया रस्त्याचे मातीकाम. २.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा करूळ (एकबुर्जे) ते शेगाव (गो.) पर्यंत पांधन रस्त्याचे मातीकाम. २.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा परडा ते आरंभा जोडरस्त्यापर्यंत रस्त्याचे खडीकरण. ५.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मौजा वायगाव (हळद्या) येथे हळद प्रक्रिया केंद्राकरिता शासकीय जागेवर सभागृहाचे बांधकाम. १५.०० लक्ष
१० समुद्रपूर तालुक्यातील मौजा बोथुडा ते तरोडा रस्त्याचे बांधकाम. २.५० लक्ष
११ समुद्रपूर तालुक्यातील मौजा साकुर्ली ते बोथुडा रस्त्याचे बांधकाम. २.५० लक्ष
१२ समुद्रपूर तालुक्यातील मौजा बाबापूर येथील स्मशानभूमी रस्ता बांधकाम. २.०० लक्ष
१३ समुद्रपूर तालुक्यातील मौजा पारडी येथील डांबर रोड ते श्री. सुधाकर रोकडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.०० लक्ष
१४ समुद्रपूर तालुक्यातील मौजा चिखली येथील श्री. नानाजी डेंगे यांच्या घरापासून ते नवीन ग्रामपंचायत भवनपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ५.९९ लक्ष
१५ समुद्रपूर तालुक्यातील मौजा पाठर येथील श्री. कवडुजी बुरीले ते श्री. गणपत बुरीले यांच्या शेतापर्यंत पांधन रस्त्याचे मातीकाम. २.९९ लक्ष
१६ समुद्रपूर तालुक्यातील मौजा पाठर येथील श्री. मांडवकर ते श्रीमती त्रिवेणी धोटे यांच्या शेतापर्यंत पांधन रस्त्याचे मातीकाम. २.९९ लक्ष
१७ समुद्रपूर तालुक्यातील मौजा पाठर येथील श्री. जनार्दन बुरीले ते श्री. क्षापरू पुसदेकर यांच्या शेतापर्यंत पांधन रस्त्याचे मातीकाम. २.९९ लक्ष
१८ समुद्रपूर तालुक्यातील मौजा पाठर ते परडा रस्त्याचे मातीकाम. २.९९ लक्ष
१९ समुद्रपूर तालुका येथील मौजा आंरभा पोच मार्ग रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १०.१० लक्ष
२० समुद्रपूर तालुक्यातील मौजा ताडगाव येथील हरिजन वस्तीला लागून असलेल्या जागेवर समाज मंदिराचे बांधकाम. ५.१५ लक्ष
२१ समुद्रपूर तालुक्यातील मौजा आजदा येथील श्रीमती प्रभाबाई उईके ते प्राथमिक शाळा ते श्री. प्रभाकर शेळके ते श्री. किशोर महाबुधे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ३.०० लक्ष
२२ समुद्रपूर तालुक्यातील मौजा गिरड येथे संत गाडगेबाबा संस्थान येथे स्वच्छतागृहाचे बांधकाम करणे. ५.७० लक्ष
२३ समुद्रपूर तालुक्यातील मौजा जाम येथे श्री. गजानन वाघ ते श्री. कैलास सातपुते यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.८६ लक्ष
२४ समुद्रपूर तालुक्यातील मौजा जाम येथे श्री. कृष्णाजी जवादे ते श्री. मारोती सातपुते यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २.८६ लक्ष
समुद्रपूर व ग्रामीण यांची एकुण २८ कामे ८७.१६ लक्ष
सेलू व ग्रामीणमध्ये झालेल्या कामाची यादी (सन २०१६-१७)
सेलू तालुक्यातील वघाळा (तुळजापूर) ग्रामपंचायत अंतर्गत श्री. बाबा मोहदुरे ते लक्ष्मीमाता मंदिराकडे जाणारा सिमेंट रस्ता व नाली बांधकाम. ३.०० लक्ष
सेलू तालुक्यातील मौजा हेलोडी येथे समाजमंदिरालगत संरक्षक भिंतीचे बांधकाम. २.०० लक्ष
सेलू व ग्रामीण यांची एकुण २ कामे ५.०० लक्ष
हिंगणघाट, समुद्रपूर व सिंदी (रेल्वे) यांची एकुण ५४ कामे १६०.६२ लक्ष