उद्घाटन व भूमिपूजन

हिंगणघाट,समुद्रपूर,सिंदी (रेल्वे) विधानसभा मतदारसंघाच्या विकासाकरिता मी नेहमीच प्रयत्नशील असून महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या विकासकांच्या विविध निधीमधून तसेच आमदार निधी, प्रधानमंत्री,मुख्यमंत्री यांच्या महत्वकांक्षी योजनेच्या माध्यमातून मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागाच्या विकासाकरिता मी नेहमीच प्रयत्नशील आहे.