जिल्हा नियोजन समितीअंतर्गत (डीपीसी) विकासकामे.

जिल्हा नियोजन समितीअंतर्गत (डीपीसी) तालुक्यातील विकासकामे सन २०१६-१७
अ.क्र. कामाचे नाव किंमत
हिंगणघाट तालुक्यातील बोपापूर पोचमार्गाचे उर्वरित लांबीचे डांबरीकरण. २८.०० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील फुकटा चौफुली ते सोनेगाव रस्त्याचे बांधकाम. १५.२५ लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील जामणी – गोजी रस्त्यास जोडणाया गोविंदपूर पोचमार्गाचे बांधकाम. इजिमा २९. २८.०० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील पारडी ते चिकमोह रस्त्याचे बांधकाम. इजिमा ७७. १५.२५ लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील डोंगरगाव पोचमार्गाचे बांधकाम. ३०.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील रा.म.क्र. ७ ते बरबडी रस्त्याचे बांधकाम. १५.२५ लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील लोणार पोचमार्गाचे (ग्रा.मा.४१) बांधकाम करणे. १५.२५ लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील मोहगाव ते वानरचुहा रस्त्याचे बांधकाम. २८.०० लक्ष
सेलू तालुक्यातील हमदापूर-रज्जाकपूर पोचमार्गाचे बांधकाम. १५.०० लक्ष
१० सेलू तालुक्यातील जेजुरी-हमदापूर पोचमार्गाचे बांधकाम. १५.२५ लक्ष
११ सेलू तालुक्यातील दिग्रस-विखणी रस्त्याचे बांधकाम. २८.०० लक्ष
१२ समुद्रपूर तालुक्यातील रा.मा.क्र. ७ ते गोविंदपूर (आजदा) रस्त्याचे बांधकाम. १५.२५ लक्ष
जिल्हा नियोजन समितीअंतर्गत (डीपीसी) तालुक्यातील विकासकामे सन २०१७-१८
अ.क्र. कामाचे नाव किंमत
हिंगणघाट तालुका
फुकटा पाटी ते फुकटा रस्ता. १०.०० लक्ष
हिवरा ते हिवरा बेघर वस्ती रस्ता. २०.०० लक्ष
सातेफळ-वालदूर-पिपळगाव ते नंदोरी रस्त्यापर्यंत १५.०० लक्ष
(पारले गोडाऊन जवळून)
फुकटा-भिवापूर-पिपरी-जांगोणा-धोची रस्ता सीडी वर्क करणे. ०५.०० लक्ष
सेलू-कोल्ही रस्ता सीडी वर्क करणे ०६.०० लक्ष
वडनेर आर्वी रस्ता मजबुतीकरण करणे. १५.०० लक्ष
समुद्रपूर तालुका
चिखली-एकोडी गिरगाव रस्ता. ४०.०० लक्ष
जसापूर-विखणी-दिग्रस रस्ता. ४०.०० लक्ष
परडा ते परडा पाटी रस्ता. २५.०० लक्ष
भोसा (पाटी) ते सिंदी (रेल्वे) रस्ता. ४५.०० लक्ष
चिखली-एकोडी गिरगाव रस्ता. ४०.०० लक्ष
सेलू तालुका
हेलोडी ते बोरगाव रस्ता. १५.०० लक्ष
पळसगाव ते सिंदी (रेल्वे) रस्ता १०.०० लक्ष
एकूण रुपये २४६.०० लक्ष
जिल्हा नियोजन समितीअंतर्गत (डीपीसी) मौजा गिरड ता.समुद्रपुर येथील ५० लक्ष रुपयांच्या विशेष निधी अंतर्गत मंजुर विकासकामे सन २०१७-१८
अ.क्र. कामाचे नाव किंमत
बस स्टॉप लाईट लावणे, विकास विद्यालय, विद्युती व्यवस्था करणे. १०.०० लक्ष
प्राथमिक कन्या शाळा ते तलावाची पाल ते सोना माता मंदिर वार्ड क्र.२ सिमेंट रस्ता बांधकाम १०.०० लक्ष
श्री.संजय गिरडे ते हेमंत वाघ सिमेंट रस्ता बांधकाम करणे, श्री.गिरीश लांडे ते श्री.हरीदास चुडे रस्ता बांधकाम करणे, श्री.रवि काठे ते सिर्सी रोड सिमेंट रस्ता बांधकाम करणे. १०.६० लक्ष
श्री.सुभाष पिंजळकर ते श्री.रामभाऊ गंडे सिमेंट रस्ता बांधकाम करणे. ०३.०० लक्ष
बहादुर सिंगाकाळी ते आर्वी रोड सिमेंट रस्ता बांधकाम करणे. ०५.०० लक्ष
श्री.बंडु वाकडे ते खुर्सापार रोड सिमेंट रस्ता बांधकाम करणे, रंगरावजी मोटघरे ते रमेश सिमेंट रस्ता बांधकाम करणे. ०७.०० लक्ष
श्री.प्रमोद भुक्षाडे ते गिरड ग्रामीण बॅक सिमेंट रस्ता बांधकाम करणे, श्री.शामराव कापटे ते श्री.नरेश वांदिले रस्ता बांधकाम करणे, श्री.बापुरावजी येनुरकर ते वसंतराव गिरडे सिमेंट रस्ता बांधकाम करणे. ०७.४० लक्ष
श्री.अशोक वांदिले ते श्री. केशव घरत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. ०२.०० लक्ष
एकुण ८ कामे ५५.०० लक्ष