आपल्या मतदानरूपी मिळालेल्या आशीर्वादाने मी हिंगणघाट, समुद्रपूर विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधीत्व करत आहे. निवडणूक काळामध्ये आपणा सर्वांना दिलेल्या वचननाम्यानुसार माझ्या कामाची वाटचाल सुरू आहे. मागील 15 ते 20 वर्षांपासून कायम असलेला प्रचंड विकासकामांचा अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी यासोबत पार पाडीत आहे.यासाठी मला तुमचा पाठींबा हवा आहे.
*Required Fields