मतदार संघातील सामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्या निकाली काढण्याकरिता ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेअंतर्गत हिंगणघाट, समुद्रपूर व सिंदी रेल्वे या तालुक्यामध्ये समाधान शिबिराच्या माध्यमातून जवळपास 36 हजार नागरिकांना दिलासा देण्याचे काम माझ्या हातून घडले, हे मी आपले भाग्य समजतो.व नागरिकांच्या समस्यांना प्रथम प्राधान्य देऊन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे.

img

भारतीय जनता पक्ष