विविध योजनेअंतर्गत सन २०१६-१७ मध्ये मंजूर झालेली कामे.

विविध योजनेअंतर्गत सन २०१६-१७ मध्ये मंजूर झालेली कामे
योजना  – केंद्रीय मार्ग निधी
अ.क्र. कामाचे नाव किंमत
सा. बां. उपविभाग, हिंगणघाट
वर्धा जिल्हातील हिंगणघाट ते धाबा वाघोली रस्त्याला जोडणा-या पोच मार्गावर वणा नदीवर मोठा पुलाचे बांधकाम. २०००.०० लक्ष
वर्धा जिल्हातील नाचणगाव-देवळी-वायगाव-हिंगणघाट रस्ता रा.मा. ३२२, कि.मी.३४/५०० ते ५५/५०० (तळेगाव फाटा ते हिंगणघाट) ची सुधारणा. ३३००.०० लक्ष
सा. बां. उपविभाग, समुद्रपूर
वर्धा जिल्हातील समुद्रपूर-जाम रस्त्याची सुधारणा. (समुद्रपूर वळणमार्गासह) कि.मी. ०/०० ते ७/०० १५००.०० लक्ष
सा. बां. उपविभाग, क्रमांक २, वर्धा
वर्धा जिल्हातील मालेगाव-आमगाव-हिंगणी-शिवणगाव-केळक्षर-दहेगाव रस्त्याची सुधारणा. कि.मी. ३७/०० ते ४२/०० ५००.०० लक्ष
वडनेर ते राळेगाव मार्गाचे दुपदरीकरण. ( सन २०१७ – २०१८ ) २१०.०० कोटी
एकूण कामे ४ ७५१०.०० लक्ष
 

योजना – अर्थसंकल्पीय २०१६-१७ (राज्य मार्ग)

अ.क्र. कामाचे नाव किंमत रु. लक्ष
सा. बां. उपविभाग, हिंगणघाट
हिंगणघाट-वणी-शिरुर-अल्लीपूर-टाकळी (दरण) रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण. किमी ०/० ते २/० १४०.०० लक्ष
हिंगणघाट-नाचणगाव-कुटकी-काचणगाव-चानकी या रस्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण. किमी २/० ते ४/० २००.०० लक्ष
सा. बां. उपविभाग, समुद्रपूर
समुद्रपूर-सेवाग्राम-गिरड-रामा ३२६ रस्त्यावर किमी ५१/८०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम. १२०.००  लक्ष
समुद्रपूर-सेवाग्राम-गिरड-रामा ३२६ रस्त्यावर किमी ४६/६०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम. ५०.०० लक्ष
वर्धा-सेवाग्राम-गिरड मार्गाचे किमी ५६/०० ते ५८/०० चे रुंदीकरण व डांबरीकरण. २००.०० लक्ष
सा. बां. उपविभाग क्र.२, वर्धा
वर्धा-सेवाग्राम-समुद्रपूर-गिरड मार्गाचे किमी २९/०० ते ३९/०० चे रुंदीकरण व डांबरीकरण. २५००.०० लक्ष
सेलडोह-सिंदी-कांढळी किमी ११/० ते १२/०. १००.०० लक्ष
एकूण ७ कामे ३३१०.०० लक्ष
 

योजना – अर्थसंकल्पीय २०१६-१७ (प्रजिमा)

अ.क्र. कामाचे नाव किंमत रु. लक्ष
सा. बां. उपविभाग, हिंगणघाट
पिपरी-हिवरा रस्त्यावर किमी ५/०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम. ७०.०० लक्ष
हिंगणघाट-येणोरा-बुरकोनी-लाडकी रस्त्यावर १३/७०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम. ७०.०० लक्ष
सा. बां. उपविभाग, समुद्रपूर
रा.मा. ७ ते खंडाळा -हरणखुरी रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण. किमी ०/० ते ३/४०० प्रजिमा ६४. १२०.०० लक्ष
रा.मा. ७ ते खंडाळा- हरणखुरी रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण. किमी ३/४०० ते ६/०० प्रजिमा ६४. २००.०० लक्ष
गिरड-कोरा-खापरी रस्त्याचे किमी १७/०० ते १८/०० चे मजबुतीकरण व डांबरीकरण. ४०.०० लक्ष
एकूण ५ कामे ५००.०० लक्ष
 

योजना – नाबार्ड २१ (सन २०१६-१७)

अ.क्र. कामाचे नाव किंमत रु. लक्ष
सा. बां. उपविभाग, हिंगणघाट
बेला-वाघोली-मांडगाव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण किमी ६६/०० ते ६८/००. ११७.०६ लक्ष
बेला-वाघोली-मांडगाव रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण. किमी ६८/०० ते ७०/००. १२०.१६ लक्ष
एकूण २ कामे २३७.२२ लक्ष
 

योजना – नाबार्ड २१ (सन २०१७-१८)

अ.क्र. कामाचे नाव किंमत रु. लक्ष
सा. बां. उपविभाग, हिंगणघाट
पिपंळगाव – वालदुर या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम कि.मी. ०३/०० इजिमा. ७५.०० लक्ष
आजनगाव – बांदुर्णी – दारोडा या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम कि.मी. ०९/००  एमडिआर. ११०.०० लक्ष
एकूण २ कामे १८५.०० लक्ष
 

योजना – आदिवासी उप-योजना

अ.क्र. कामाचे नाव किंमत रु. लक्ष
सा. बां. उपविभाग, समुद्रपूर
आर्वी ते फरीदपूर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण. ग्रा.मा. ३५ किमी ०/० ते १/५००. ५०.०० लक्ष
तावी पोचमार्ग (मोहगाव ते तावी) रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण. किमी ०/० ते २/० ग्रा.मा. ३६. ४०.०० लक्ष
ताडगाव-मंगरुळ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण. किमी ०/० ते ५/० इजिमा १०६. ११० लक्ष
एकूण ३ कामे २००.०० लक्ष
 

योजना – रस्त्याची विशेष दुरुस्ती, गट फ

अ.क्र. कामाचे नाव किंमत रु. लक्ष
सा. बां. उपविभाग, हिंगणघाट
वडनेर-शेकापूर-धानोरा रस्त्याची सुधारणा. किमी ०/०० ते ४/००. १५०.०० लक्ष
हिंगणघाट-सातेफळ-लाडकी ते जिल्हा सीमेपर्यंत रस्त्याची सुधारणा. किमी १०/०० ते १३/५००. १२०.०० लक्ष
हिंगणघाट-येणोरा-बुरकोनी-चिचघाट-लाडकी रत्याची सुधारणा. किमी ८/०० ते १०/००. ९०.०० लक्ष
दहेगाव-हमदापूर-मांडगाव-वाघोली-बेला रस्त्याची सुधारणा. किमी ६३/०० ते ६६/००. १००.०० लक्ष
पिपरी-हिवरा रस्त्याची सुधारणा. किमी ०/५०० ते २/५००.ाए २०७.०० लक्ष
सा.बां. उपविभाग, समुद्रपूर
नाचणगाव-देवळी-वायगाव-हिंगणघाट-नंदोरी-कोरा ते जिल्हा सीमेपर्यंत. किमी ८२/०० ते ८३/५००, ८५/२०० ते ८७/६००, ९०/६०० ते ९१/३०० एकूण ४.६० किमी रस्त्याची सुधारणा. ३१५.०० लक्ष
वर्धा-सेवाग्राम-समुद्रपूर-गिरड-उमरेड रस्त्याची सुधारणा. किमी ४६/२०० ते ४८/००. १००.०० लक्ष
वर्धा-सेवाग्राम-समुद्रपूर-गिरड-उमरेड रस्त्याची सुधारणा. किमी ४४/२०० ते ४४/९००. ४८.०० लक्ष
वर्धा-सेवाग्राम-समुद्रपूर-गिरड-उमरेड रस्त्याची सुधारणा. किमी ५८/५०० ते ५९/००. २५.०० लक्ष
सा.बां. उपविभाग, क्र.२, वर्धा
१० वर्धा-सेवाग्राम-समुद्रपूर-गिरड रस्त्याची सुधारणा. किमी ३१/०० ते ३१/६००, ३३/० ते ३३/५. ५५.०० लक्ष
११ सेवाग्राम-हमदापूर रस्त्याची सुधारणा. किमी २५/०० ते २७/८००. ८०.०० लक्ष
सा.बां. उपविभाग, सेलू
१२ सेलडोह-सिंदी-कांढळी रस्त्याची सुधारणा. किमी ९/५०० ते ११/००. १००.०० लक्ष
१३ कोंटना-धापी-चारमंडळ-जुनोना रस्त्याची सुधारणा. ६०.०० लक्ष
एकूण १३ कामे १४५०.००लक्ष