आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०१७-१८

हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी (रेल्वे) विधानसभा मतदारसंघ

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०१७-१८

अं.क्र. कामाचे नाव किंमत
हिंगणघाट शहरामध्ये झालेल्या कामाची यादी(सन २०१७-१८)
नगरपरिषद हिंगणघाट करीता १ शववाहिका (स्वर्गरथ) १३.५० लक्ष
राणी दुर्गावती पुतळा परिसरात सभामंच तथा प्रसाधन गृहाचे बांधकाम करणे. २.५० लक्ष
आमदार निधीतुन हिंगणघाट तालुक्यात झालेल्या बोरवेलची यादी (सन २०१७-१८)
शास्त्री वार्ड येथे गोरक्षनाथ मंदिर येथे विधंन विहीर व बोरवेल ००.७९ लक्ष
हिंगणघाट येथील यादगार व्यायाम शाळा बोरवेल. ००.७९ लक्ष
संत कबीर वार्ड येथील श्री.रुद्रकार यांच्या चक्कीजवळ बोरवेल. ००.७९ लक्ष
हिंगणघाट येथील संत तुकडोजी वार्ड (बिडकर लेआ-ऊट)श्री. दत्ता गारपल्लीवार यांच्या घराजवळ बोरवेल ००.७८ लक्ष
हिंगणघाट येथील संत तुकडोजी वार्ड (बिडकर लेआ-ऊट) श्री. तेजणे व श्री. क्षोटींग यांच्या घराजवळ बोरवेल ००.७८ लक्ष
हिंगणघाट येथील स्वामी विवेकानंद वार्ड येथे श्री. तय्यब अली यांच्या घराजवळ बोरवेल ००.७८ लक्ष
हिंगणघाट येथील संत ज्ञानेश्वर वार्ड येथे वार्ड क्र. ४ श्री. गोहतरे लाईनमेन यांच्या घराजवळ बोरवेल ००.७८ लक्ष
हिंगणघाट ग्रामीण मध्ये झालेल्या कामाची यादी(सन २०१७-१८)
१० हिंगणघाट तालुका मधील मौजा काजळसरा अप्रोच  रोड ते श्री. गिरधर तेलहांडे यांच्या घरापर्यत सिमेंट रोड बांधकाम करणे.१०० मीटर ०४.०० लक्ष
११ हिंगणघाट तालुका मधील मौजा वेणी अंतर्गत वेणी गावात शासकिय जागेवर समाज भवन बांधकाम करणे. ०७.०० लक्ष
१२ हिंगणघाट तालुका मधील मौजा फुकटा (मा.) येथे श्री.डॉ. चाफले यांचे घरापासुन ते इंद्रपाल ढगे यांचे घरापर्यत ५० मिटर सिमेंट कॉक्र्रीट बांधकाम करणे शासकिय जागेवर ०२.०० लक्ष
१३ हिंगणघाट तालुका मधील मौजा फुकटा (मा.) येथे श्री.वासुदेव ढगे यांचे घरापासुन ते नागमंदिर पर्यत ५०० मिटर सिमेंट कॉक्र्रीट बांधकाम करणे शासकिय जागेवर ०२.०० लक्ष
१४ हिंगणघाट तालुका मधील मौजा सास्ताबाद (सा.) येथे व्यायामशाळा बांधकाम शासकिय जागेवर करणे. ०२.०० लक्ष
१५ हिंगणघाट तालुका मधील मौजा वाघोली मंडळ अधिकारी कार्यालयाचे बांधकाम करणे १५.४२ लक्ष
१६ हिंगणघाट तालुका मधील मौजा सुलतानपूर (उमरी) श्री.नामदेव भोयर ते पुंडलीक भगत यांच्या घरापर्यत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. ०३.५० लक्ष
१७ हिंगणघाट तालुका मधील मौजा हडस्ती जि.प.समोरील शासकिय जागेवर समाज मंदिराचे बांधकाम करणे. ०७.०० लक्ष
१८ हिंगणघाट तालुका मधील मौजा आंजती येथे पोच मार्गावरील मोठया मोरीचे बांधकाम ०३.५० लक्ष
हिंगणघाट व ग्रामीण येथील एकुण १८ कामे ६७.९१ लक्ष
 समुद्रपूर ग्रामीणमध्ये झालेल्या कामाची यादी(सन २०१७-१८)
समुद्रपूर तालुका मधील मौजा दहेगाव येथील शेडगाव चौरस्ता येथे श्री. गणपत विहीरकर ते श्री. दिलीप मुंगसे यांचे घरापर्यत सिमेंट रोड बांधकाम करणे. १०० मिटर. ०४.०० लक्ष
समुद्रपूर तालुका मधील मौजा मांडगाव येथील श्री.रामचंद्र डफ ते श्री. रामकृष्ण गिरडे यांचे घरापर्यत सिमेंट रोड बांधकाम करणे.(७० मिटर) ०२.८० लक्ष
समुद्रपूर तालुका मधील मौजा कवठा येथील श्री.बंडू आंबटकर ते श्री. केराम यांच्या घरापर्यत सिमेंट रोड बांधकाम करणे. १०० मीटर ०४.०० लक्ष
समुद्रपूर तालुका मधील मौजा बर्फा येथील श्री. भाष्कर तुळणकर ते श्री.नथ्थु शेंडे यांचे घरापर्यत सिमेंट रोड बांधकाम करणे. १०० मीटर ०४.०० लक्ष
समुद्रपूर तालुका मधील मौजा जुना शेडगाव येथील पुलाजवळचे श्री. हनुमान मंदिर ते श्री. दिलीप चौधरी यांचे घरापर्यत सिमेंट रोड बांधकाम करणे. १५० मीटर ०६.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यामधील मौजा परडा येथील श्री. विजय महाजन ते श्री. विठ्‌ठल महाकाळकर ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत ७० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ०२.९७ लक्ष
समुद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. आंबेडकर पुतळा परिसराचे सौंदर्यीकरण. ०५.०० लक्ष
समुद्रपूर येथील भराडी समाजाकरिता समाजमंदिराचे बांधकाम. ०८.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील दिग्रस येथील वॉर्ड क्र.२ मधील श्री. रामदास लोणकर ते श्री. दिलीप बोटर यांच्या घरापर्यंत ९० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ०३.८० लक्ष
१० समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (ह.) येथे मुत्रीघरासह प्रवासी निवायाचे बांधकाम. ०४.०० लक्ष
११ समुद्रपूर तालुक्यातील खेक येथे श्री. दशरथ सहारे ते जि.प. शाळा पर्यत २०० मिटर सिमेंट कॉक्रीट रस्ता बनविणे शासकिय जागेवर. ०५.०० लक्ष
१२ समुद्रपूर तालुक्यातील उसेगाव येथे ग्रामपंचायत ते श्री. संतोष वरघणे यांचे घरापर्यत २०० मिटर सिमेंट कॉक्रीट रस्ता बनविणे शासकिय जागेवर. ०४.०० लक्ष
१३ समुद्रपूर तालुक्यातील पिपरी येथील श्री. संतोष ठाकरे ते श्री. जुमनाके यांचे घरापर्यत ५० मिटर सिमेंट कॉक्रीट रस्ता बनविणे शासकिय जागेवर. ०१.५० लक्ष
१४ समुद्रपूर तालुक्यातील उमरी (पोफळे) येथे हनुमान मंदिर ते पाणी पुरवठा विहीर पर्यत ५० मिटर रस्त्याचे सिमेंट बांधकाम करणे. ०२.०० लक्ष
१५ समुद्रपूर तालुक्यातील उमरी (पोफळे) येथे  श्री. रुमदेव ठेंगणे यांचे घरापासुन ते श्री. कान्हाजी माधनकर यांचे घरापर्यत ३० मिटर रस्त्याचे सिमेंट बांधकाम करणे. ०.९९ लक्ष
१६ समुद्रपूर तालुक्यातील पिपरी येथे पिपरी – पिंपळगाव फाटा येथे प्रवासी निवारा बांधकाम करणे शासकिय जागेवर. ०३.५० लक्ष
१७ समुद्रपूर तालुक्यातील मौजा पवनगाव येथील श्री.कवडू मेश्राम यांचे घरापासुन ते श्री विजय पांगुळ यांच्या घरापर्यत सिमेंट रस्ता १०० मीटर ०४.०० लक्ष
१८ समुद्रपूर तालुक्यातील मौजा पाठर येथे सभा मंडप बांधकाम ०९.०० लक्ष
१९ समुद्रपूर तालुक्यातील मौजा तळोदी येथे सांस्कृतिक भवनचे बांधकाम २०.०० लक्ष
२० समुद्रपूर तालुक्यातील मौजा शेडगाव (कोल्हेवाली) श्री. नथ्थू वानखेडे ते श्री. शंकर ढगे यांचे घराजवळ सिमेंट रस्ता १०० मीटर बांधकाम ०४.०० लक्ष
२१ समुद्रपूर तालुका मधील मौजा मनगाव येथील केशव पेंदाम यांचे घरापासुन ते मोहन भोमले यांचे घरापर्यत ९० मिटर सिमेंट रोड बांधकाम करणे. ०३.६० लक्ष
२२ समुद्रपूर तालुका मधील मौजा मनगाव ज्ञानेश्वर हिवंज यांचे घरापासुन ते अरुण हिवंज यांचे घरापर्यत ९० मिटर सिमेंट रोड बांधकाम करणे. ०३.६० लक्ष
आमदार निधीतुन समुद्रपूर तालुक्यात झालेल्या बोरवेलची यादी (सन २०१७-१८)
२३ समुद्रपूर तालुक्यातील मौजा वासी(कोरा) येथे श्री साई मंदिराजवळ बोरवेल ००.९८ लक्ष
२४ समुद्रपूर तालुक्यातील मौजा उमरी येथील सुभान हेटीजवळ बोरवेल ००.९८ लक्ष
समुद्रपूर ग्रामीण येथील २४ कामे १०७.७२ लक्ष
 सेलू(सिंदी) ग्रामीणमध्ये झालेल्या कामाची यादी(सन २०१७-१८)
सिंदी (रेल्वे) येथे नगरपालिकाकरीता रुग्णवाहिका ०४.०० लक्ष
सेलू तालुका मधील मौजा दिंदोडा येथील श्री. राघोबाजी उईके यांच्या घरापासुन दिन्दोडा डांबरी रोड पर्यत सिमेंट रोड बांधकाम करणे. ०५.९९ लक्ष
सेलू तालुका मधील मौजा पिंपळगाव (देऊळगाव) येथे वार्ड क्र २. श्री. मारोती हुडे ते पुरुषोत्तम नागतोडे यांच्या घरापर्यत सिमेंट रस्ता बांधकाम ६० मीटर. ०२.०० लक्ष
सेलू तालुका मधील मौजा पिंपळगाव (देऊळगाव) येथे वार्ड क्र २. श्री. पुरुषोत्तम नागतोडे ते श्री. दिवाकर नागतोडे यांच्या घरापर्यत सिमेंट रस्ता बांधकाम ६० मीटर. ०२.०० लक्ष
सेलू तालुका मधील मौजा हमदापूर येथील शासकिय जागेवर सभा मंडप बांधकाम करणे ५.०० लक्ष
सेलू तालुका मधील मौजा हमदापूर अंतर्गत हिवरा (बांगडे) येथील शासकिय जागेवर सभा मंडप बांधकाम ५.०० लक्ष
सेलू तालुका मधील मौजा जुनोना येथील ग्रामपंचायत ते विजय पोवळे यांच्या घरापर्यत सिमेंट रस्ता बांधकाम करणे २.५० लक्ष
सेलू तालुका मधील मौजा देऊळगाव येथील श्री. मिलींद लोखंडे ते श्री. दादाराव पेंदाम यांच्या घरापर्यत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. १०० मीटर ४.०० लक्ष
सेलू तालुका मधील मौजा देऊळगाव येथील श्री.वंसत दुगें ते रामकृष्ण लोंखडे यांच्या घरापर्यत सिमेंट रस्ता बांधकाम करणे. १०० मीटर ४.०० लक्ष
आमदार निधीतुन सेलू तालुक्यात झालेल्या बोरवेलची यादी (सन २०१७-१८)
१० सेलू तालुका मधील मौजा दहेगाव येथे स्मशान भुमीमध्ये एक बोरवेल. ००.८४ लक्ष
एकुण १० कामे ३५.३३ लक्ष
हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी (रेल्वे) यामध्ये एकुण झालेली ५२ कामे २१०.९६ लक्ष