मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत विकासकामे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर विकासकामांची यादी सन २०१५-१६
अ.क्र. कामाचे नाव किंमत
हिंगणघाट तालुक्यातील सावली (म) ते नरसाळा रस्ता. किमी ०/७०० ते ३/२२५ (भाग- सावली ते सेलू (मु.) च्या अलीकडे. १०६.९३ लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील ढिवरी-पिपरी ते सावंगी रस्ता. किमी ०/०० ते ०/५५० व ०/६९६ ते १/३१०. ६१.९८ लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील रा.मा. ३२६ समुद्रपूर ते रा.मा. ३२२ (उमरी) रस्ता. किमी ६/६०० ते १०/८१५ (वाघेडा ते निंभा) व १४/९०० ते १६/७८५ (धरण ते क्षुणका). ३३६.९१ लक्ष
सेलू तालुक्यातील सिंदी ते हमदापूर रस्ता. किमी ४/५०० ते ५/५०० (भाग – पळसगाव ते पहेलवानपूर) ४९.६३ लक्ष
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर विकासकामांची यादी सन २०१६-१७
अ.क्र. कामाचे नाव किंमत
हिंगणघाट तालुक्यातील सावली (मु.) ते नरसाळा रस्ता. किमी ७/० ते ९/० (भाग – सेलू (मु.) ते नरसाळा.) २.०० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील सातेफळ ते धामणगाव रस्ता. किमी ०/०० ते ३/००. ३.०० लक्ष
सेलू तालुक्यातील सिंदी ते हमदापूर रस्ता. किमी ५/५०० ते किमी ८/८०० (भाग – पहेलवानपूर ते हमदापूर) ३.३० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील गणेशपूर ते बोरखेडी रस्ता. किमी ०/०० ते ३/००. ३.०० लक्ष
समुद्रपूर तालुक्यातील बाबापूर ते सुकळी रस्ता. किमी ०/०० ते ८/५००. (भाग – बाबापूर ते साकुर्ली) ८.५० लक्ष
हिंगणघाट तालुक्यातील  कोल्ही ते ढिवरी-पिपरी रस्ता. किमी ०/०० ते १/५००. (भाग – कोल्ही ते टी पॉईंट जोड रस्ता). १.५० लक्ष
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर विकासकामांची यादी सन २०१७-१८
अ.क्र. तालुका कामाचे नाव लांबी किंमत
हिंगणघाट ईजिमा-३९ ते सोनेगाव (रा.) १.५० कि.मी.
हिंगणघाट बोरगाव नवीन ते बोरगाव जुने २.४९ कि.मी. १५७.६४ लक्ष
हिंगणघाट रा.मा.-७ पिंपळगाव ते उमरी ५.०० कि.मी.
समुद्रपूर उब्दा ते मांगली २.५० कि.मी.
समुद्रपूर लसनपूर बर्फा ते सुकळी ४.०० कि.मी. २१८.९४ लक्ष
समुद्रपूर किन्हाळा शेगाव ते पाठर ५.०० कि.मी.
समुद्रपूर भोसा पाटी ते सिंदी ५.०० कि.मी.
समुद्रपूर परडा ते नंदोरी ४.५० कि.मी. २४९.२५ लक्ष
सेलू हमदापूर ते आलगाव २.५० कि.मी.
१० सेलू पिपरा ते सिंदी १.५० कि.मी.
११ सेलू सिंदी ते हमदापूर २.५ १४१.२९
एकुण ९ कामे