मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर विकासकामांची यादी सन २०१५-१६ |
अ.क्र. |
कामाचे नाव |
किंमत |
१ |
हिंगणघाट तालुक्यातील सावली (म) ते नरसाळा रस्ता. किमी ०/७०० ते ३/२२५ (भाग- सावली ते सेलू (मु.) च्या अलीकडे. |
१०६.९३ लक्ष |
२ |
हिंगणघाट तालुक्यातील ढिवरी-पिपरी ते सावंगी रस्ता. किमी ०/०० ते ०/५५० व ०/६९६ ते १/३१०. |
६१.९८ लक्ष |
३ |
समुद्रपूर तालुक्यातील रा.मा. ३२६ समुद्रपूर ते रा.मा. ३२२ (उमरी) रस्ता. किमी ६/६०० ते १०/८१५ (वाघेडा ते निंभा) व १४/९०० ते १६/७८५ (धरण ते क्षुणका). |
३३६.९१ लक्ष |
४ |
सेलू तालुक्यातील सिंदी ते हमदापूर रस्ता. किमी ४/५०० ते ५/५०० (भाग – पळसगाव ते पहेलवानपूर) |
४९.६३ लक्ष |
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर विकासकामांची यादी सन २०१६-१७ |
अ.क्र. |
कामाचे नाव |
किंमत |
१ |
हिंगणघाट तालुक्यातील सावली (मु.) ते नरसाळा रस्ता. किमी ७/० ते ९/० (भाग – सेलू (मु.) ते नरसाळा.) |
२.०० लक्ष |
२ |
हिंगणघाट तालुक्यातील सातेफळ ते धामणगाव रस्ता. किमी ०/०० ते ३/००. |
३.०० लक्ष |
३ |
सेलू तालुक्यातील सिंदी ते हमदापूर रस्ता. किमी ५/५०० ते किमी ८/८०० (भाग – पहेलवानपूर ते हमदापूर) |
३.३० लक्ष |
४ |
हिंगणघाट तालुक्यातील गणेशपूर ते बोरखेडी रस्ता. किमी ०/०० ते ३/००. |
३.०० लक्ष |
६ |
समुद्रपूर तालुक्यातील बाबापूर ते सुकळी रस्ता. किमी ०/०० ते ८/५००. (भाग – बाबापूर ते साकुर्ली) |
८.५० लक्ष |
७ |
हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही ते ढिवरी-पिपरी रस्ता. किमी ०/०० ते १/५००. (भाग – कोल्ही ते टी पॉईंट जोड रस्ता). |
१.५० लक्ष |