आरोग्य केंद्राचे बांधकाम विकास कार्यक्रमाअंतर्गत सन २०१७-१८ करिता मंजूर कामांची यादी |
अ.क्र. |
कामाचे नाव |
योजनेचे नाव |
मंजुर रक्कम |
१ |
मौजा कोरा ता. समुद्रपूर येथे प्राथमीक आरोग्य केंद्राच्या मुख्य ईमारतीचे बांधकाम करणे. |
जिल्हा वार्षिक योजना (आरोग्य) |
३ कोटी ३ लक्ष |
२ |
मौजा. खापरी ता.समुद्रपूर येथील नवीन मंजुर आरोग्य उपकेंद्राच्या मुख्य इमारतीचे बांधकाम करणे. |
जिल्हा वार्षिक योजना (आरोग्य) |
८८.१३ लक्ष |
३ |
मौजा काजळसरा ता. हिंगणघाट येथील आरोग्य उपकेंद्राच्या मुख्य इमारतीचे बांधकाम करणे. |
जिल्हा वार्षिक योजना (आरोग्य) |
५३.०० लक्ष |
४ |
१९९० पासून “जिते-जिते रक्तदान” ,”जाते-जाते नेत्रदान” या वाक्याला प्रेरित होऊन हि चळवळ राबविली.स्वत:५१ वेळा रक्तदान केले.तसेच थॅलेसिमियाच्या रुग्णांना रक्तपुरवठा करून सामाजिक बांधिलकी जोपासली. १२ मोठ्या रक्तशिबिरांचे आयोजन करून नागरिकांना रक्तदानासाठी प्रेरित केले. |
रक्तदान चळवळ |
|