| लेखाशिर्ष २५१५ अंतर्गत सन २०१६-१७ ची मंजूर कामे | ||
| अ.क्र. | कामाचे नाव | किंमत |
| हिंगणघाट कामाची यादी (सन २०१६-१७) | ||
| १ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा सलामनगर चानकी येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| २ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा पोटी येथे ग्रामपंचायत समोरील बाजारचौकातील नाली बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ३ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा टाकळी (नि.) येथे श्री. वानखेडे ते श्री. भगत यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ४ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा हडस्ती येथे श्री. क्षाडे ते प्राथमिक शाळेपर्यंत सिमेंट नालीचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ५ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा कोल्ही येथे डांबर रोड ते श्री. विजय ब्राम्हणवाडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ६ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा कोल्ही येथे श्री. माधव गावंडे ते डांबर रोडपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ७ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा खडकी येथे गावांतर्गत सुरक्षा भिंतीचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ८ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा धोची येथे श्री. श्रावण डंभारे ते श्री. अनिल राउत यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.५० लक्ष |
| ९ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा जांगोना येथे श्री. सुरेश इटेकर ते श्री. शरदराव राउत यांच्या घरापर्यंत रस्त्याचे बांधकाम. | १.५० लक्ष |
| १० | हिंगणघाट तालुक्यातील मौजा जांगोना येथे श्री. संजय समुद्रकार ते श्री. पुरुषोत्तम अरजपायरे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे बांधकाम. | १.५० लक्ष |
| ११ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा वणी येथे श्री. कमलेश धोटे ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| १२ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा वणी येथे श्री. केशव कांबळे ते श्री. सत्तार शेख यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| १३ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा वडनेर येथे अंतर्गत रस्ते व मोकळा जागेचे सुशोभीकरण व सामाजिक सभागृहाचे सुशोभीकरण. | ५०.०० लक्ष |
| १४ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा चिकमोह येथे श्रीमती कमलाबाई नराती ते श्री. साहेबराव नराती यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| १५ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा चिकमोह येथे श्री. गणेश पेंदोर ते श्री. बापूराव तोडासे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| १६ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा चिकमोह येथे श्री. पांडुरंग कुरडे ते श्री. बबन उईके यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| १७ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा वणी येथे श्री. सुनील घोरपडे ते श्री. कमलेश धोटे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ४.०० लक्ष |
| १८ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा वेळा श्री. अनिल सायंकार ते श्री. नासिक कांबळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| हिंगणघाट एकुण १८ कामे | ९७.५० लक्ष | |
|
समुद्रपूर कामाची यादी(सन २०१६-१७) |
||
| १ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा किन्हाळा येथे गावापासून स्मशानभूमीकडे जाणाया रस्त्याचे सिमेंटीकरण. | ३.०० लक्ष |
| २ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा मेंढुला येथे श्री. नरेंद्र येणुरकर ते श्री. बबन वैद्य यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ४ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा किन्ही येथे श्री. रामरावजी भिसे ते श्री. राहुल लिहितकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ५ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा नांद्रा येथे श्री. पुंडलिक हिवंज ते श्री. गणपतराव हिवंज यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ६ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा कांढळी येथे पारडी रोड ते काच्चीमाय मंदिर ते वणा नदीपर्यंत रस्ता खडिकरण. | ३.०० लक्ष |
| ७ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा चाकूर येथे चाकूर रोड ते औरंगपूरपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ८ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा कुर्ला येथे श्री. गजानन कोकाटे ते श्री. नामदेव इंगोले यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ९ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा हरणखुरी येथे श्री. किशोर कुळमेथे ते श्री. बळवंत कुळमेथे यांच्या घरापर्यंत. सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| १० | समुद्रपूर तालुक्यातील मौजा धामणगाव येथे स्मशानभूमी ते धामणगाव-बेला रोडपर्यंत रस्ता खडीकरण. | ३ लक्ष |
| ११ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा पुरसापार येथे श्री. धोटे गुरुजी ते श्री. गणपतराव राउत यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| १२ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा कुमरी येथे उमरी-महागाव रोड ते श्री. देशपांडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| १३ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा मार्डा येथे कांढळी-सिदी रोड ते श्री. संजय पाचरुटकर ते श्री. विजय बंगाले यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| १४ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा कळमना येथे श्री. उत्तम कळमकर ते श्री. पळसराम पाल यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| १५ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा बोथुडा येथे श्री. मारोतराव गुळघाणे ते बंडू गुळघाणे यांच्या घरापर्यंत सिमेंट नालीचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| १६ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा बोथुडा येथे श्री. अशोक किटवार ते श्री. कुष्णाजी भोकरकर यांच्या घरापर्यंत सिमेंट नालीचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| १७ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा बोथुडा येथे श्री. रवि मेंघरे ते श्री. कमलाकर महेरे यांच्या घरापर्यंत सिमेंट नालीचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| १८ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा नारायणपूर (क्षोटिंग) येथे श्री. उमाकांत वैद्य ते श्री. हरिभाऊ पुसदेकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम. | ३.०० लक्ष |
| १९ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा निंभा येथे श्री. केशव वानकर ते श्री. शंकर राउत व हमिद शेख ते श्री. वासुदेव निशाने यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम. | ३.०० लक्ष |
| २० | समुद्रपूर तालुक्यातील मौजा देरडा येथे श्री विठ्ठल रुक्मिनी मंदिरापासून ते श्री. प्रशांत मुरतकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम. | ३.०० लक्ष |
| २१ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा बावापूर येथे श्री. बहादुरे ते श्री. पुरुषोत्तम काकडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम. | ३.०० लक्ष |
| २२ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा बावापूर येथे श्री. विलास काकडे ते जि.प. शाळेपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम. | ३.०० लक्ष |
| २३ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा मेणखात येथे जि.प. शाळेपासून ते श्री. नानाजी उईके यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम. | ३.०० लक्ष |
| २४ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा उंदीरगाव येथे श्री. प्रमोद बोरकुटे ते श्री. शांताराम बोरकुटे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| २५ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा गिरड येथे श्री. दयाराम हजारे ते श्री. डोमाजी तेलरांधे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| २६ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा साकोली येथे श्री. भाउराव कापटे ते श्री. बाबाराव देउळकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| २७ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा खुनी येथे श्री. उमाजी वादाफळे ते श्री. सुनील मसराम यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| २८ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा टाकळी (नि.) येथे श्री. पारधी ते श्री. जवंजाळ यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| २९ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा नारायणपूर (कोळसे) श्री. महेश कोळसे ते श्री. राजू बारई यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| ३० | समुद्रपूर तालुक्यातील मौजा रासा येथे श्री. दौलत चिडे ते श्रीमती राधाबाई डाहुले, श्री. हनुमान देवस्थान ते श्री. प्रकाश आत्राम ते श्री. गोविंदराव महाकाळकर ते श्रीमती वच्छला मसराम यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ३१ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा चाकूर येथे श्री. दुर्गासिंग मारोड ते श्री. मारोतराव जामुनकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ३२ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा उमरा येथे श्री. पांडुरंग कोकाटे ते श्री. भानुदास माटे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ३३ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा उमरा येथे श्री. गजानन टोंग ते श्री. मनोहर भिसे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ३४ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा वायगाव (बाई) येथे श्री. दशरथ बैलमारे ते श्री. श्रावण पवार यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ३५ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा खंडाळा येथे श्री. प्रफुल्ल राउत ते श्री हनुमान मंदिरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ३६ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा खुर्सापार येथे श्री. पांडुरंग धोटे ते श्री. श्रीकांत भोयर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ३७ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा वायगाव (गोंड) येथे श्री. मारोतराव राउत ते श्री. मधुकर राउत यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ३८ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा मारडा येथे सिंदी रोड ते श्री. विजय बंगाले यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| समुद्रपूर एकुण ३८ कामे | १०५.०० लक्ष | |
|
सेलू (सिंदी) कामाची यादी (सन २०१६-१७) |
||
| १ | सेलू तालुक्यातील मौजा दहेगाव येथे श्री. गणपतराव सहारे ते आजनगाव रोड, श्री. नाना च्चिंदे ते खापरी रोडपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम. | २.०० लाख |
| २ | सेलू तालुक्यातील मौजा खापरी (ढोणे) येथे श्री. राजू धांदे ते भगवान मडावी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ३ | सेलू तालुक्यातील मौजा खापरी (ढोणे) येथे श्री. विलास महाबुधे ते श्री. विलास कुबडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| ४ | सेलू तालुक्यातील मौजा टाकळी (किटे) येथे श्री. संजय सुरजुसे ते श्री. अंबादास येंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| सिंदी (रेल्वे)एकुण ४ कामे | १०.०० लक्ष | |
| हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी(रेल्वे)यामध्ये एकुण ५९ कामे | २१२.५० लक्ष | |