तालुक्यातील जेजुरी ते हमदापुर देरडी अप्रोच रस्त्याचे खडकीकरण व डांबरीकरण करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन जी.प.बांधकाम विभाग,वर्धा जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० अंतर्गत मौजा हमदापुर तालुक्यातील जेजुरी ते हमदापुर देरडी अप्रोच रस्त्याचे खडकीकरण व डांबरीकरण करण्यात येत आहे. या विकास कामासाठी सुमारे १० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला

असून ग्रामस्थांच्या सोयीसाठी लवकरच दर्जेदार रस्ता तयार होणार आहे.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on तालुक्यातील जेजुरी ते हमदापुर देरडी अप्रोच रस्त्याचे खडकीकरण व डांबरीकरण करण्यात येत आहे.