नगर पंचायत समुद्रपूर येथे स्वच्छ भारत अभियान नियोजनबद्ध पद्धतीने राबविले जात आहे.

समुद्रपूर नगरपंचायत अंतर्गत ५५ लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन व वॉटर एटीएम लोकार्पण सोहळा तथा पंतप्रधान आवास योजना प्रारंभ प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.या दरम्यान नगर पंचायत समुद्रपूर येथे स्वच्छता

सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता.नगर पंचायत समुद्रपूर येथे स्वच्छ भारत अभियान नियोजनबद्ध पद्धतीने राबविले जात आहे.स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांनी जाणून घेतले आणि स्वच्छ भारत मिशनची योग्य अंमलबजावणी करण्या साठी हातभार लाऊन आपले अमूल्य योगदान दिले त्यासाठी त्यांना बक्षीस देऊन मी त्याचां उत्साह वाढविला.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on नगर पंचायत समुद्रपूर येथे स्वच्छ भारत अभियान नियोजनबद्ध पद्धतीने राबविले जात आहे.