हिंगणघाट व समुद्रपूर विधानसभा क्षेत्रात इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच(किट) वाटप .

हिंगणघाट व समुद्रपूर विधानसभा क्षेत्रात इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच(किट) वाटप करण्याचे शिबीर दि.१२,१३ व १४फेब्रुवारी २०१९ रोजी शिवसुमन मंगलकार्यालय,माता मंदिर जवळ,हिंगणघाट येथे सकाळी १० ते

५ वाजतापर्यंत आयोजित करण्यात आले आहे.तरी सर्व बांधकाम कामगारांनी या संधीचा लाभ घ्यावा हि विनंती.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on हिंगणघाट व समुद्रपूर विधानसभा क्षेत्रात इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच(किट) वाटप .