मतदातांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकून मोठ्या संख्येने उमेदवारांना विजयी केले यासाठी सर्व मतदातांचे खूप खुप धन्यवाद.

हिंगणघाट आणि समुद्रपूर मतदारसंघात ग्रामपंचायत २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळविला.यात हिंगणघाट मतदारसंघातुन अमोल बुरिडे,अनिल वागदे,भारती कन्नाके,श्रीराम मेश्राम

,बाळूभाऊ बोन्डे, गिरीधर सिडाम,सौ.योजना विरुटकर,शिलाताई उगे,शोभाताई कुडमेथे,अमोल दुरटकर,वंदना मडामी,बंडूजी तोडासे,पुरुषोत्तम वरूडकर,नरेंद्र रघाघाटे,सौ.नंदा योगेश उमाटे,श्रावण कचोळे,नारायण राऊत,सौ.मनीषा वानखेडे,श्रीकांत भरतराव मांजरे,धीरज लेंढे,शिंधुभाई कोडापे तर समुद्रपूर मतदारसंघातुन सौ.संजीवनीताई राऊत,सौ.वैशालीताई थोटे,ईश्वर सुपारे,संजय वरघणे, उत्तम बावणे,सौ.शारदाताई तुमडाम,किशोर कुडमेथे,सौ. लताताई थोटे,उमेश चौधरी,प्रवीण सटोणे,विनोद भोयर,सौ.वैशालीताई घोडे,मुरलीधर चौधरी,सौ.शितलताई बुचके,महेश बरडे,सौ.सपनाताई पंधराम,सौ.सारिकाताई इंगोले,सौ.विमलाताई मुंगल,सुभाष म्हस्के,रोशन उईके,सौ.रत्नाताई परमोरे यांची निवड झाली असून या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन!
मतदातांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकून मोठ्या संख्येने उमेदवारांना विजयी केले यासाठी सर्व मतदातांचे खूप खुप धन्यवाद!

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on मतदातांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकून मोठ्या संख्येने उमेदवारांना विजयी केले यासाठी सर्व मतदातांचे खूप खुप धन्यवाद.