महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधी अंतर्गत हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५ मधील विविध विकासकामांना 35 कोटी रुपयांचा निधी.

महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधी अंतर्गत हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५ मधील विविध विकासकामांना 35 कोटी रुपयांच्या निधीचे आर्थिक बळ प्राप्त झाले आहे.नुकतेच प्रभागातील रस्ते डांबरीकरणसह विविध विकासकामांचे

भूमिपूजन संपन्न झाले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा परीषद अध्यक्ष श्री.नितीन मडावी, नगराध्यक्ष श्री. प्रेमबाबू बंसतानी,न.प.बांधकाम सभापती श्री. वामनराव मावळे, भाजपा शहराध्यक्ष श्री.आशिष पर्बत इत्यादीसह पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,व नागरिक उपस्थित होते.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधी अंतर्गत हिंगणघाट नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५ मधील विविध विकासकामांना 35 कोटी रुपयांचा निधी.