देशातील सर्वात मोठा कला व क्रीडा महोत्सव ठरलेला सी एम चषक स्पर्धेला हिंगणघाट शहरा सह तालुक्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे.

देशातील सर्वात मोठा कला व क्रीडा महोत्सव ठरलेला सी एम चषक स्पर्धेला हिंगणघाट शहरा सह तालुक्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे.या क्रीडा व कला महोत्सव अंतर्गत हिंगणघाट येथील भारत शाळे मध्ये नुकतेच इंद्रधनु चित्रकला

स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी मोठ्यासंख्येने उपस्थित विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण वातावरणात ही स्पर्धा संपन्न झाली

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on देशातील सर्वात मोठा कला व क्रीडा महोत्सव ठरलेला सी एम चषक स्पर्धेला हिंगणघाट शहरा सह तालुक्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे.