विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरीता डिजीटल साहित्यांचे वाटप.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र डिजीटल शाळा अंतर्गत विद्यार्थ्यांना नविन तंत्रज्ञान युगामध्ये प्रगती साधता यावी याकरिता आमदार स्थानिक विकास निधीमधून, हिंगणघाट तालुक्यातील सुलतानपूर,कोल्ही(खेकडी),जामणी,समुद्रपूर तालुक्यातील कांढळी,

अंतरगाव व हिंगणघाट येथील स्व.इंदीरा गांधी प्राथमिक शाळा अश्या एकूण ६ शाळांना सात लक्ष अडूसष्ट हजार सातशे बतिस रुपयांचे (७६८७३२) ₹.डिजीटल साहित्य उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरीता शुभेच्छा दिल्यात .