मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हिंगणघाट विधानसभा परिक्षेत्रातील कुंभी ते सातेफळ ते मानोरा रस्त्याचे मजबुतीकरण व नूतनीकरण.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हिंगणघाट विधानसभा परिक्षेत्रातील कुंभी ते सातेफळ ते मानोरा रस्त्याचे मजबुतीकरण व नूतनीकरण करण्यात येणार असून आज बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.नितीनभाऊ

मडावी,भाजप नेते किशोरजी दिघे ,हिंगणघाट प.स. सभापती गंगाधरजी कोल्हे,सदस्या वैशालीताई पुरके व मानोरा सरपंच मा.श्री रघाटाटेजी प्रामुख्याने उपस्थित होते.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हिंगणघाट विधानसभा परिक्षेत्रातील कुंभी ते सातेफळ ते मानोरा रस्त्याचे मजबुतीकरण व नूतनीकरण.