वर्धा लोकसभा मतदारसंघाने पुन्हा एकदा भाजप शिवसेना महायुतीच्या विकासकामांना पोचपावती दिली.

वर्धा लोकसभा मतदारसंघाने पुन्हा एकदा भाजप शिवसेना महायुतीच्या विकासकामांना पोचपावती दिली.भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार मा. श्री रामदासजी तडस साहेब यांनी वर्धा मतदारसंघातून पुन्हा एकदा प्रचंड विजयश्री प्राप्त केल्याबद्दल हार्दिक

अभिनंदन!आपल्या नेतृत्वात वर्धा मतदारसंघ नक्कीच विकासाची नवी शिखरे गाठील!

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on वर्धा लोकसभा मतदारसंघाने पुन्हा एकदा भाजप शिवसेना महायुतीच्या विकासकामांना पोचपावती दिली.