मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये रस्ते बांधकाम भूमिपूजन सोहळा.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये रस्ते बांधकाम भूमिपूजन सोहळा पार पडला.या योजनेअंतर्गत मांगली,लोणार,सावंगी,कुंभी,सातेफळ, हिवरा,दहेगाव व चिंचोलीसह आजूबाजूच्या

गावातील रस्त्यांची कोट्यवधी रुपयांची कामे होणार आहेत.आपल्या गावात चांगले रस्ते बांधले जातील म्हणून मांगली गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे. जोपर्यंत गाव खेड्यांचा स्वयंपूर्ण विकास होणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.

/ In बातमी व घडामोडी / By admin / Comments Off on मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये रस्ते बांधकाम भूमिपूजन सोहळा.