मतदारसंघातील समुद्रपूर तालुक्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दळणवळणाच्या सुविधा सुलभ व्हाव्या म्हणून डोंगरगाव,सावंगी,कांढळी सह आजूबाजूच्या गावांमध्ये विविध रस्ते बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले.सदर भूमीपूजन सोहळ्यास ,जि.प. अध्यक्ष श्री.नितीनजी
मडावी,भाजपा तालुका अध्यक्ष श्री. संजय डेहने, सभापती सौ. कांचनताई मडकाम, माजी पंचायत समिती सदस्य श्री. वामनराव चंदनखेडे, पंचायत समिती सदस्य सौ. सुरेखा टिपले, श्री. कैलास टिपले, जिल्हा परिषद सदस्य सौ. चंद्रकला दुर्वे सह मान्यवरांची उपस्थिती होती.