| आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०१५-१६ | ||
| अ.क्र. | कामाचे नाव | किंमत |
| हिंगणघाट शहरामध्ये झालेल्या कामाची यादी | ||
| १ | हिंगणघाट शहरातील प्रभाग क्र.३, नन्नाशाह/खंडोबा वॉर्ड येथील कब्रस्तान चौक ते लोटन चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ११.७२ लक्ष |
| २ | हिंगणघाट येथे संत ज्ञानेश्वर वॉर्डात श्री. ज्ञानेश्वर लाटकर ते श्री. कल्याणजी धोटे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | १.२५ लक्ष |
| आमदार निधीतून शहरात झालेल्या बोअरवेलची यादी (सन २०१५-१६) | ||
| ३ | हिंगणघाट येथील निशानपुरा वॉर्डात भोईपुरा चौक ते श्री. मोरे यांच्या घराजवळ वडाच्या झाडाखाली विंधन विहीर व हॅंडपंप. | ००.८१ लक्ष |
| ४ | हिंगणघाट येथे रंगारी वॉर्डात श्री कालभैरव मंदिर देवस्थानाजवळ श्री. भेंडे गुरुजी यांच्या घराजवळील परिसरात विंधन विहीर व हातपंप. | ००.७५ लक्ष |
| ५ | हिंगणघाट येथे संत तुकडोजी वॉर्ड नंदोरी रोड, अयोध्यानगर येथे श्री. सर्जेराव बरबटकर यांच्या घराजवळ विंधन विहीर व हातपंप. | ००.७५ लक्ष |
| ६ | हिंगणघाट येथे नेहरू वॉर्डात राणी दुर्गावती पुतळाजवळ सभामंडपाच्या बाजुला विंधन विहीर व हातपंप. | ००.७५ लक्ष |
| ७ | हिंगणघाट येथे निशानपुरा वॉर्ड, भोईपुरा चौक श्रीमती कापटे यांच्या घराजवळ विंधन विहीर व हातपंप. | ००.७५ लक्ष |
| ८ | हिंगणघाट येथे भीमनगर वॉर्ड (खारी) येथे बुद्ध विहाराजवळ विंधन विहीर व हातपंप. | ००.७५ लक्ष |
| ९ | हिंगणघाट येथील रमाई नगरात मोहता बगिच्याच्या दक्षिणेस विंधन विहीर व हातपंप. | ००.८६ लक्ष |
| हिंगणघाट ग्रामीणमध्ये झालेल्या कामाची यादी (सन २०१५-१६) | ||
| १ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा वणी येथील मोयांसह सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| २ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा वडनेर येथे श्री. उदय वैतागे ते श्री. शरद घोडमारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ३ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा वडनेर येथे श्री विठ्ठल मंदिर ते श्री. गजानन भगत यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ४ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा वडनेर येथे श्री. यादव आंबटकर ते श्री. उदय वैतागे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.५० लक्ष |
| ५ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा वडनेर येथे श्री. बाबाराव मंगेकर ते श्री. प्रमोद भाके यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.५० लक्ष |
| ६ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा आर्वी येथे आर्वी रस्ता ते दारोडा पांधन रस्त्याचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| ७ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा फुकटा येथे श्री. मनोहर वरघणे ते श्री. प्रकाश उमाटे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| ८ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा मानकापूर येथे श्री. किसना दंडागे ते श्री. नानाजी उडाल यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | १.५० लक्ष |
| ९ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा दारोडा येथे श्री. धनराज हुलके ते अंबादास पोहाणे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | १.५० लक्ष |
| १० | हिंगणघाट तालुक्यातील मौजा सोनेगाव येथे श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ते श्री. रावजी आंजीकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम. | २.०० लक्ष रुपये |
| ११ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा दारोडा येथे श्री. संदेश राईकवार ते श्री. विठ्ठलराव साखरकर यांच्या घरापर्यंत ६५ मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| १२ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा दारोडा येथे श्री. पांडुरंगजी मोटघरे ते श्री. अभिमान उईके यांच्या घरापर्यंत ७० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| १३ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा वेळा येथे श्री. ढगे ते श्री. कातोरे ते श्री. कामडी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | १२.०० लक्ष |
| आमदार निधीतून हिंगणघाट तालुक्यात झालेल्या बोअरवेलची यादी (सन २०१५-१६) | ||
| १४ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा वाघोली येथे श्री.नारायण महाराज देवस्थान परिसरात विंधन विहीर व हातपंप. | ००.७५ लक्ष |
| १५ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा वडनेर येथे श्री. कृष्णाजी महाजन यांच्या घराजवळ विंधन विहीर व हातपंप. | ००.८४लक्ष |
| १६ | हिंगणघाट तालुक्यातील मौजा पोहणा येथे स्मशानभूमीजवळ विंधन विहीर व हातपंप. | ००.७५ लक्ष |
| हिंगणघाट व ग्रामीण यांची एकुण २५ कामे | ६७.५३ लक्ष | |
| समुद्रपूर शहरामध्ये झालेल्या कामाची यादी (सन २०१५-१६) | ||
| १ | समुद्रपूर येथील तहसील कार्यालयाजवळ प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाचे बांधकाम. | ८.५१ लक्ष |
| २ | समुद्रपूर येथील वॉर्ड क्र. १ मध्ये श्री. रोडे यांच्या घराजवळ १० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ०३.०० लक्ष |
| ३ | समुद्रपूर येथील श्री.इतवारे आटा चक्की ते श्री. पोद्दार यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ०२.४० लक्ष |
| समुद्रपूर ग्रामीणमध्ये झालेल्या कामाची यादी (सन २०१५-१६) | ||
| १ | समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी-वासी कोरा रस्त्याला जोडणाया श्रीकृष्णपेठ रस्त्याचे खडीकरण. | ७.८० लक्ष |
| २ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा गिरड येथे श्री. वामन गिरडे यांच्या सिर्सी रस्त्यापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ९.९७ लक्ष |
| ३ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा पाईकमारी येथे श्री. तुकाराम बाभुळकर यांच्या घरापासून श्री. प्रभुजी कुमरे यांच्या घरापर्यंत १०० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| ४ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा पाईकमारी येथे श्री. पांडुरंग कुमरे यांच्या घरापासून श्री. बाबुलाल वगडे यांच्या घरापर्यंत १०० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| ५ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा पाईकमारी येथे श्री. तुकाराम गुरनुले यांच्या घरापासून श्री. मोतीराम गुरनुले यांच्या घरापर्यंत १०० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| ६ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा भोसा येथे श्री. संदीप निमसडे ते श्री. अरविंद वाघमारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ७ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा वायगाव (बैलमारे) येथे श्री. सुरेश बैलमारे ते श्री. दशरथ बैलमारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ८ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा कोरी येथे श्री. तुकाराम औचर ते श्री हनुमान देवस्थानापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ९ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा उमरा येथे श्री. प्रभाकरराव माटे ते श्री. मनोहर भिसे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| १० | समुद्रपूर तालुक्यातील मौजा भोसा येथे डांबरी रस्ता ते स्मशानभूमीपर्यंत ३० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | १.०० लक्ष |
| ११ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा दौलतपूर येथे श्री. विनोद पेंडके ते प्राथमिक शाळेपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| १२ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा वाघसूर येथे श्री. निळकंठ तायवाडे ते श्री. जयराम तायवाडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.९८ लक्ष |
| १३ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा आजदा येथे श्री. नामदेव मांडवकर ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ४.०० लक्ष |
| १४ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा बोथुडा येथे श्री. बंडू देवडे ते श्रीमती बेबी बेले यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.९४ लक्ष |
| १५ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा मांडगाव येथे श्री. गजानन दांडेकर यांच्या दुकानापासून ते श्री. मारवाडी यांच्या दुकानापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | १.४७ लक्ष |
| १६ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा पावनगाव येथे श्री. राजन हिरे ते कॅनाल बेघर वस्तीपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.५० लक्ष |
| १७ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा पाठर येथे श्री. शालिकराव ईरखेडे ते श्री. नंदकिशोर कडू यांच्या घरापर्यंत पांधन रस्त्याचे मातीकरण. | २.५० लक्ष |
| १८ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा पोथरा येथे श्री. वामन फरकाडे ते श्री हनुमान मंदिरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.५० लक्ष |
| १९ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा पाठर येथे श्री. रामदास उसरे ते श्री. गजानन धोटे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे मातीकरण. | २.५० लक्ष |
| २० | समुद्रपूर तालुक्यातील मौजा परडा येथे श्री. लक्ष्मण महाकाळकर ते श्री. कृष्णाजी शेंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| २१ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा परडा येथे श्री. विठ्ठल मुंगले ते श्री. रोहणकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.०० लक्ष |
| २२ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा डोंगरगाव येथे श्री. शंकरराव चंदनखेडे ते संतोष दांडेकर यांच्या शेतापर्यंत पांधन रस्त्याचे मातीकाम. | २.०० लक्ष |
| २३ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा डोंगरगाव येथे श्री. वसंतराव चंदनखेडे ते श्री. बाळू दांडेकर यांच्या शेतापर्यंत पांधन रस्त्याचे मातीकाम. | २.०० लक्ष |
| २४ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा गोविंदपूर (नारायणपूर) येथे श्री. दत्तू नाईक ते अॅप्रोच रस्त्यापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम करणे. | २.५० लक्ष |
| २५ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा नंदोरी येथे श्री. सुभाष सुमटकर ते श्री. मधुकर नागपुरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ४.०० लक्ष |
| २६ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा नंदोरी येथे श्री. दमडुजी भगत ते श्री. दशरथ दिवे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ४.०० लक्ष |
| २७ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा उब्दा येथे जि.प. शाळा ते श्री. गेंडू मियां यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ८.०० लक्ष |
| २८ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा वाघेडा येथे श्री. कमल गिरी ते श्री. पोटे यांच्या घरापर्यंत १५० मीटर सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ६.०० लक्ष |
| २९ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा वायगाव (गोंड) येथे प्रवासी निवायाचे बांधकाम. | ५.०० लक्ष |
| ३० | समुद्रपूर तालुक्यातील मौजा कोरा येथे नंदोरी ते खडसंगी रोडवर रहिमान फाटाजवळ प्रवासी निवायाचे बांधकाम. | २.०६ लक्ष |
| ३१ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा बरबडी येथे बस थांब्याजवळ प्रवासी निवायाचे बांधकाम. | २.०४ लक्ष |
| ३२ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा कानकाटी येथे सभामंडपाचे बांधकाम. | १५.०० लक्ष |
| आमदार निधीतून शहरात झालेल्या बोअरवेलची यादी (सन २०१५-१६) | ||
| ३३ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा खापरी येथे प्रवासी निवायाच्या बाजुला विंधन विहीर व हॅंडपंप. | ००.९० लक्ष |
| ३४ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा बोरी (रिठ) येथे कोरा ते खापरी रोडवरील सभामंडपाजवळ विंधन विहीर व हातपंप. | ००.९० लक्ष |
| ३५ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा मांडगाव येथे हनुमान वॉर्डात श्री. रामकृष्ण गिरडे यांच्या घराजवळ विंधन विहीर व हातपंप. | ००.९२ लक्ष |
| ३६ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा मांडगाव येथे जगदंबा वॉर्डात श्री. यादव भगत यांच्या घराजवळ विंधन विहीर व हातपंप. | ००.९२ लक्ष |
| ३७ | समुद्रपूर तालुक्यातील मौजा शेडगाव (जुनापाणी) येथे श्री. भारत चौधरी यांच्या घराजवळ विंधन विहीर व हातपंप. | ००.९२ लक्ष |
| समुद्रपूर व ग्रामीण यांची एकूण ४० कामे | १२८.४३ लक्ष | |
| सिंदी (रेल्वे) शहरामध्ये झालेल्या कामांची यादी | ||
| १ | सेलू तालुक्यातील मौजा सिंदी (रे) येथे श्री. यशवंत आष्टेकर ते श्री. निनावे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| २ | सेलू तालुक्यातील मौजा सिंदी (रे) येथे श्री. पुरुषोत्तम रोडे ते श्री. कोठेराव च्चिंदे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ३ | सेलू तालुक्यातील मौजा सिंदी (रे) येथे श्री. प्रभाकर क्षाडे ते श्री. मुरलीधर बांगडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ४ | सेलू तालुक्यातील मौजा सिंदी (रे) येथे श्री. वासुदेव वाघमारे ते श्री. अशोक बाहे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| ५ | सेलू तालुक्यातील मौजा सिंदी (रे) येथे श्री. संतोष गिरडे ते श्री. प्रमोद हांडे ते श्री. आष्टीकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | २.९९ लक्ष |
| ६ | सेलू तालुक्यातील मौजा सिंदी (रे) येथे श्री. किशोर मोहखाये ते श्री. शामराव चांदेकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ३.०० लक्ष |
| सिंदी (रेल्वे) ग्रामीणमध्ये झालेल्या कामाची यादी | ||
| १ | सेलू तालुक्यातील मौजा दहेगाव (गोंड) येथील पोलिस स्टेशन परिसरात महिलांसाठी प्रतीक्षागृह व प्रसाधनगृहाचे बांधकाम. | ८.०० लक्ष |
| २ | सेलू तालुक्यातील मौजा हमदापूर येथे मोकळ्या शासकीय जागेवर सामाजिक सभागृहाचे बांधकाम. | १५.०० लक्ष |
| ३ | सेलू तालुक्यातील मौजा पहलानपूर येथे श्री. एकनाथ पेरकुंडे ते प्राथमिक शाळेपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ६.०० लक्ष |
| ४ | सेलू तालुक्यातील मौजा धपकी येथे प्राथमिक शाळा ते श्री. ओमाजी जगताप यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ६.०० लक्ष |
| ५ | सेलू तालुक्यातील मौजा पळसगाव येथे श्री. नरांजे, श्री. पिसुड्डे ते श्री. भोजराज नासरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. | ७.७१ लक्ष |
| सिंदी (रेल्वे ) व ग्रामीण यांची एकूण ११ कामे | ६०.७० लक्ष | |
| हिंगणघाट, समुद्रपूर व सिंदी (रेल्वे ) यांची एकूण ७६ कामे | १५६.६६ लक्ष | |