सिंदी (रेल्वे) शहर विशेष निधी अंतर्गत झालेली कामे

सिंदी (रेल्वे) शहर विशेष निधी अंतर्गत झालेली कामे

अ.क्र. कामाचे नाव किंमत
सिंदी रेल्वे येथे सेलडोह सिंदी रोड ते श्री. गावंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम ९.२० लक्ष
सिंदी रेल्वे येथे श्री. काळबांडे ते श्री. बोरकर यांच्या घरापर्यंत पाईप नालीचे बांधकाम. ५.४५ लक्ष
सिंदी रेल्वे येथे श्री. माने ते श्री. घंगारे यांच्या घरापर्यंत पाईप नालीचे बांधकाम. ३.७७ लक्ष
सिंदी रेल्वे ते बाजार चौकाचे सौंदर्यीकरण. ६.६२३ लक्ष
सिंदी रेल्वे येथे श्री. ज्ञानेश्वर वाघमारे ते श्री. बाहे यांच्या घरापर्यंत खुल्या नालीचे बांधकाम. १.९७१ लक्ष
सिंदी रेल्वे येथे श्री. महादेव काठोरे ते श्री. रामचंद्र सोनटक्के ते श्री. बोरकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व पाईप नालीचे बांधकाम. ४.०८२ लक्ष
सिंदी रेल्वे येथे श्री. पडोळे ते श्री. लोंढेकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व पाईप नालीचे बांधकाम. ६.८७३ लक्ष
सिंदी रेल्वे येथे राजेंद्र शाळा ते लोखंडी पूल ते पागोटे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. ११.६३१ लक्ष
सिंदी रेल्वे येथे श्री. रामचंद्र सोनटक्के ते श्री. राजेंद्र शहा ते श्री. नुराली ते पुलापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २५.६८२ लक्ष
१० सिंदी रेल्वे येथे श्री शामराव चांदेकर ते नदीपर्यंत खुल्या नालीचे बांधकाम. १.३५४ लक्ष
११ सिंदी रेल्वे येथे शंकर कातोरे ते श्री. विष्णू वाघमारे ते श्री. भारत कातोरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. १.२४५ लक्ष
१२ सिंदी रेल्वे येथे श्री. सुनील सोनटक्के ते नदीपर्यंत सिमेंट रोड व पाईप नालीचे बांधकाम. ४.०१० लक्ष
१३ सिंदी रेल्वे येथे कांढळी ते सिंदी रोड ते कवठा रोडपर्यंत रस्त्याचे बांधकाम. ३९.५२ लक्ष
१४ सिंदी रेल्वे येथे रेल्वे स्टेशन ते श्री. कुडसंगे यांच्या घरापर्यंत पाईप नालीचे बांधकाम. ५४.७३ लक्ष
१५ सिंदी रेल्वे येथे श्री. ओमप्रकाश राठी ते श्री. टालाटुले यांच्या घरापर्यंत पाईप नालीचे बांधकाम. ५४.७३ लक्ष
१६ सिंदी रेल्वे येथे श्री. विनोद मुंदडा ते श्री. आंबेडकर ते श्री. कुटेमाटे येथे सिमेंट रोडचे बांधकाम. ४९.८ लक्ष
१७ सिंदी रेल्वे येथे श्री. वसंतराव घवघवे ते श्री. गोविंदराव बावणे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम. २३.८ लक्ष
१८ सिंदी रेल्वे येथे रेल्वे गेट ते स्टेशन येथे सिमेंट रोडचे बांधकाम. २३.८ लक्ष
१९ सिंदी रेल्वे येथे श्री. अनिल बाकरे ते श्री. परांडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम. २८.००२ लक्ष
२० सिंदी रेल्वे येथे श्री. परांडे ते श्री. जाधव यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम. २९.२ लक्ष
२१ सिंदी रेल्वे येथे नगरपरिषद जवळील बगीच्याचे सौंदर्यीकरण. ३०.९२ लक्ष
२२ सिंदी रेल्वे येथे जुने मटनमार्केट परिसरात बालोद्यान. ३०.०० लक्ष
२३ सिंदी रेल्वे येथे बस स्टॅंड चौक, कांढळी चौक, गोठाण चौक, स्टेशन चौक येथे हायमॉक्स दिवे लावणे. १८.२६१ लक्ष