समुद्रपूर नगरपंचायत विशेष निधीअंतर्गत मंजूर विकासकामे.

समुद्रपूर नगरपंचायत विशेष निधीअंतर्गत मंजूर विकासकामांची यादी

अ.क्र. कामाचे नाव किंमत
श्री. गुलाबरावजी खंडाळे यांचे घरापासुन ते श्री.कवडूजी वांढरे यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. ५.०६ लक्ष
ताराबाई मालबंडे यांचे घरापासून ते श्री.देवराव चितारे यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. ७.८६ लक्ष
श्री.अशोक गजभिये यांचे घरापासुन ते श्री संजय मेश्राम यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. ७.९४ लक्ष
श्री.अंकुश कापटे यांचे घरापासुन ते श्री. दुर्योधन देशमुख व श्री. चौधरी चक्की ते लक्ष्मणराव भुसारी यांचे घरापर्यत. १२.८६ लक्ष
कवडाबाई नैताम यांचे घरापासुन ते श्री. शरद हजारे यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. ११.०७ लक्ष
श्री. केशवराव ढोणे यांचे घरापासुन ते श्री.अनिल तायवाडे यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. ९.०७ लक्ष
श्री.ईच्च्वर पाल यांचे घरापासुन ते समुद्रपुर जाम रस्त्यांपर्यत  सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. ५.८२ लक्ष
श्री. आनंदराव मांडवकर यांचे घरापासुन ते श्री. प्रशांत रामटेके यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. ७.६१ लक्ष
श्री.भक्तराज चांभारे यांचे घरापासुन ते समुद्रपूर -जामपर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. १२.५९ लक्ष
१० श्री.नथ्थुजी ठाकरे यांचे घरापासुन ते श्री. देवीदास सुटे यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. ७.८९ लक्ष
११ सौ.हेमलता लोहकरे यांचे श्री. प्रमोद पांगुळ यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. ७.६८ लक्ष
१२ श्री.रामगोपाल अग्रवाल यांचे घरापासुन श्री. दिलीप वांढरे यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. ८.०३ लक्ष
१३ श्री. गणपतराव काकडे यांचे घरापासुन ते रा.मा.३२६ कि.मी.४३ पर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. २९.२७ लक्ष
१४ श्री.चुंचवार यांचे घरापासुन ते श्री.विनोद हिवंज यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. ३.०१ लक्ष
१५ अंगणवाडी ते श्री.नागोसे कॅटींग ते रा.मा.३२६ सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. १७.०२ लक्ष
१६ मांऊट कारमेल शाळा ते समुद्रपुर जाम रस्ता सिमेंट कॉक्रीट नालीचे बांधकाम करणे. ८.१८ लक्ष
१७ मांऊट कारमेल शाळा ते श्री.ढोले लाईनमेन च्या घरापर्यत सिमेंट कॉक्रीट नालीचे बांधकाम करणे. २.५८ लक्ष
१८ श्री.सुनील शेंडे यांच्या घरापासुन श्री. किरण गजभिये यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट नालीचे बांधकाम करणे. ८.२० लक्ष
१९ श्री.पानेकर यांचे घरापासुन ते श्री. क्षगडे यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट नालीचे बांधकाम करणे. ४.४५ लक्ष
२० समुद्रपूर गिरड रस्त्यापासुन ते नगरपंचायत व शाळेपर्यत संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे. ३९.०३ लक्ष
२१ समुद्रपूर गिरड रस्त्यापासुन ते श्री.खडसे यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्तासहीत नाल्यावर संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे. ७७.८९ लक्ष
२२ ईटलापूर (पारधी बेडा) पोच मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. १०.२२ लक्ष
२३ एटलापूर (पारधी बेडा) पोच मार्गावर आर.सी.डब्लु व लहान पुलाचे बांधकाम करणे. ४९.४० लक्ष
२४ वार्ड न. ८ मध्ये फर्निचरसहीत वाचनालयाचे बांधकाम करणे. १२.७५ लक्ष
२५ समुद्रपुर येथे पानेकर लेआऊट मध्ये बगीच्या तयार करणे.(संरक्षण भिंत, तिन गेट, वाकींग टॅ्रक, स्टेज सहीत बोरवेल, हायमास्ट लाईट ई.) ४९.९५ लक्ष
२६ समुद्रपूर येथे वार्ड नं.४ व ५ मध्ये बगीच्या तयार करणे. (लॉन, क्षाडे, खेळणी सहीत) १५.०० लक्ष
२७ समुद्रपूर-गिरड रस्त्यावर हायमास्ट लाईट बसविणे. १) कोर्टाजवळ, २) विकास विद्यालय, ३) क्षेंडा चौक, ४) डॉ. आंबेडकर पुतळा, ५) वाघेडा रस्ता. ३५.०० लक्ष
रेणकापूर ग्रामपंचायत
रेणकापूर येथील स्मशानभूमी परिसराचे खडीकरण करणे. २.५५ लक्ष
रेणकापूर पोचमार्ग ते श्री. प्रशांत निखाडे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रिट रस्ता बांधकाम. ११.८१ लक्ष
श्री. रामदास ढबाले ते श्री. प्रशांत निखाडे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम. ९.५३ लक्ष
श्री. विनायक मेंढे ते श्री. भेले यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रिट नालीचे बांधकाम. ६.२६ लक्ष
प्राथमिक शाळा ते विकास लोखंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रिट नालीचे बांधकाम. ४.५० लक्ष