समुद्रपूर नगरपंचायत विशेष निधीअंतर्गत मंजूर विकासकामांची यादी
| अ.क्र. | कामाचे नाव | किंमत |
| १ | श्री. गुलाबरावजी खंडाळे यांचे घरापासुन ते श्री.कवडूजी वांढरे यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. | ५.०६ लक्ष |
| २ | ताराबाई मालबंडे यांचे घरापासून ते श्री.देवराव चितारे यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. | ७.८६ लक्ष |
| ३ | श्री.अशोक गजभिये यांचे घरापासुन ते श्री संजय मेश्राम यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. | ७.९४ लक्ष |
| ४ | श्री.अंकुश कापटे यांचे घरापासुन ते श्री. दुर्योधन देशमुख व श्री. चौधरी चक्की ते लक्ष्मणराव भुसारी यांचे घरापर्यत. | १२.८६ लक्ष |
| ५ | कवडाबाई नैताम यांचे घरापासुन ते श्री. शरद हजारे यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. | ११.०७ लक्ष |
| ६ | श्री. केशवराव ढोणे यांचे घरापासुन ते श्री.अनिल तायवाडे यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. | ९.०७ लक्ष |
| ७ | श्री.ईच्च्वर पाल यांचे घरापासुन ते समुद्रपुर जाम रस्त्यांपर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. | ५.८२ लक्ष |
| ८ | श्री. आनंदराव मांडवकर यांचे घरापासुन ते श्री. प्रशांत रामटेके यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. | ७.६१ लक्ष |
| ९ | श्री.भक्तराज चांभारे यांचे घरापासुन ते समुद्रपूर -जामपर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. | १२.५९ लक्ष |
| १० | श्री.नथ्थुजी ठाकरे यांचे घरापासुन ते श्री. देवीदास सुटे यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. | ७.८९ लक्ष |
| ११ | सौ.हेमलता लोहकरे यांचे श्री. प्रमोद पांगुळ यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. | ७.६८ लक्ष |
| १२ | श्री.रामगोपाल अग्रवाल यांचे घरापासुन श्री. दिलीप वांढरे यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. | ८.०३ लक्ष |
| १३ | श्री. गणपतराव काकडे यांचे घरापासुन ते रा.मा.३२६ कि.मी.४३ पर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. | २९.२७ लक्ष |
| १४ | श्री.चुंचवार यांचे घरापासुन ते श्री.विनोद हिवंज यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. | ३.०१ लक्ष |
| १५ | अंगणवाडी ते श्री.नागोसे कॅटींग ते रा.मा.३२६ सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे. | १७.०२ लक्ष |
| १६ | मांऊट कारमेल शाळा ते समुद्रपुर जाम रस्ता सिमेंट कॉक्रीट नालीचे बांधकाम करणे. | ८.१८ लक्ष |
| १७ | मांऊट कारमेल शाळा ते श्री.ढोले लाईनमेन च्या घरापर्यत सिमेंट कॉक्रीट नालीचे बांधकाम करणे. | २.५८ लक्ष |
| १८ | श्री.सुनील शेंडे यांच्या घरापासुन श्री. किरण गजभिये यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट नालीचे बांधकाम करणे. | ८.२० लक्ष |
| १९ | श्री.पानेकर यांचे घरापासुन ते श्री. क्षगडे यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट नालीचे बांधकाम करणे. | ४.४५ लक्ष |
| २० | समुद्रपूर गिरड रस्त्यापासुन ते नगरपंचायत व शाळेपर्यत संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे. | ३९.०३ लक्ष |
| २१ | समुद्रपूर गिरड रस्त्यापासुन ते श्री.खडसे यांचे घरापर्यत सिमेंट कॉक्रीट रस्तासहीत नाल्यावर संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे. | ७७.८९ लक्ष |
| २२ | ईटलापूर (पारधी बेडा) पोच मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. | १०.२२ लक्ष |
| २३ | एटलापूर (पारधी बेडा) पोच मार्गावर आर.सी.डब्लु व लहान पुलाचे बांधकाम करणे. | ४९.४० लक्ष |
| २४ | वार्ड न. ८ मध्ये फर्निचरसहीत वाचनालयाचे बांधकाम करणे. | १२.७५ लक्ष |
| २५ | समुद्रपुर येथे पानेकर लेआऊट मध्ये बगीच्या तयार करणे.(संरक्षण भिंत, तिन गेट, वाकींग टॅ्रक, स्टेज सहीत बोरवेल, हायमास्ट लाईट ई.) | ४९.९५ लक्ष |
| २६ | समुद्रपूर येथे वार्ड नं.४ व ५ मध्ये बगीच्या तयार करणे. (लॉन, क्षाडे, खेळणी सहीत) | १५.०० लक्ष |
| २७ | समुद्रपूर-गिरड रस्त्यावर हायमास्ट लाईट बसविणे. १) कोर्टाजवळ, २) विकास विद्यालय, ३) क्षेंडा चौक, ४) डॉ. आंबेडकर पुतळा, ५) वाघेडा रस्ता. | ३५.०० लक्ष |
| रेणकापूर ग्रामपंचायत | ||
| १ | रेणकापूर येथील स्मशानभूमी परिसराचे खडीकरण करणे. | २.५५ लक्ष |
| २ | रेणकापूर पोचमार्ग ते श्री. प्रशांत निखाडे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रिट रस्ता बांधकाम. | ११.८१ लक्ष |
| ३ | श्री. रामदास ढबाले ते श्री. प्रशांत निखाडे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम. | ९.५३ लक्ष |
| ४ | श्री. विनायक मेंढे ते श्री. भेले यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रिट नालीचे बांधकाम. | ६.२६ लक्ष |
| ५ | प्राथमिक शाळा ते विकास लोखंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रिट नालीचे बांधकाम. | ४.५० लक्ष |